zilla parishad yojana | या योजने अतर्गत सेली पालन साठी 75% तर कडबा कुट्टी मशीन साठी 50 अनुदान मिळणार

zilla parishad yojana: नमस्कार आपल्या देशामध्ये शेती व्यवसाय सोबत मोठ्या प्रमाणात जोड धंदा केला जातो. आणि हा जोड धंदा म्हणजे पशु पालनाचा यामध्ये शेतकरी हा शेते सोबत गाई, म्हशी, शेळ्या, कुकुट पक्षी असे वेगवेगळे पशु पळत असतो.

याचा विचार करता शासन ही पशु पालन साठी अनुदान देत असते. अशीच ही एक योजना आहे ती म्हणजे जिल्हा परिषद योजना या योजने अंतर्गत शेळी पालन साठी शासन हे 75% अनुदान देते आहे.

या मध्ये आणखी एक योजना समाविष्ट करण्यात आली आहे. ती म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना हे मशीन विकत घेण्यासाठी 50%अनुदान देते आहे.

zilla parishad yojana

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेस फंडातून. 75 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना शेळी गट वाटप योजना राबवण्यात येत आहे. तरी या योजनेमध्ये 2 शेळीची युनिट हे विधवा परितक्त्या आणि दारिद्र रेषेखालील महिला व निराधार महिलांना दिले जाणार आहे.

हेही वाचा : आपल्या जमिनीची मोजणी करा फक्त पाच मिनिटात पहा संपूर्ण प्रोसेस 

तर या योजनेसाठी 12400 एवढी अनुदान मर्यादा निश्चित केली आहे. तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून अनुदानावर कडबा कुट्टी मशीन चा पुरवठा देखील करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबा कुट्टी मशीन साठी खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

किती मिळणार अनुदान 

असे संजय सिंह चव्हाण यांनी सांगितले आहे. तर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत, तिथे जाऊन आपल्याला अर्ज घेऊन अर्ज संपूर्ण भरायचा आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव 19 जुलै 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहे.

तरी पात्र व गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे संपर्क करावा. असे आव्हान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर अशी माहिती जिल्हा प्रशासक संजय चव्हाण यांनी आव्हान केलेले आहे. तर यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तर यामध्ये 75 टक्के अनुदानावर दोन युनिट शेळ्या या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आणि 50% अनुदानावर कडबा कुट्टीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

हेही वाचा : आता तुमच्या विहीर किवा बोअरवेल ला लागणार 100% पती या पद्धतीचा करा वापर 

अर्ज कुठे करायचा आहे 

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असून लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे


📢 नवीन घरकुल योजने अतर्गत मिळत आहे 1.20 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर झाले सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!