Zilla Parishad Yojana 2022 | राज्यात मेगा भारती सरळसेवा भारती बाबत शासन निर्णय जाहीर

Zilla Parishad Yojana 2022 | राज्यात मेगा भारती सरळसेवा भारती बाबत शासन निर्णय जाहीर

Zilla Parishad Yojana 2022

Zilla Parishad Yojana 2022: नमस्कार काही दिवसांपूर्वी च आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन मुख्यमंत्री लाभले आहे. आणि त्यांनी सत्ता होती घेताच राज्यात मोठ्या प्रमाणात युवकांसाठी सरळ सेवा विभागाच्या जवळ जवळ 70 हजार पदावर भरती काढली आहे. चला तर पाही कोण कोणत्या पदासाठी या भरती होणार आहे. जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भराण्याची कार्यवाही राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.05.07.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यासंदर्भातील दि.05.07.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.

Zilla Parishad Yojana 2022

 प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरतीबाबतचे वार्षिक विवरणपत्र कार्यालयाच्या. सुचना फलकावर लावण्याबाबतच्या सूचना सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्‍याचबरोबर सरळसेवा भरतीसाठी दि.06.07.2021 च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या बिंदु नामावलीनुसार प्रत्येक.

हेही वाचा : नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान येथे करा ऑनलाईनअर्ज 

संवर्गातील सरळसेवेची मंजूर पदे , कार्यरत पदे , रिक्त पदे , अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबतची माहीती सोबत जोडलेल्या. विवरणपत्रानुसार वेळोवेळी सूचना फलकावर लावण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

सदर निर्णय राज्यातील शासकयि / निमशासकिय कार्यालये , सेवा मंडळे , महानगर पालिका , नगरपालिका , स्थानिक स्वराज्य संस्था , जिल्हा परिषदा ,सहकारी संस्था किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे यांना लागु राहणार आहे.

किती जागांवर होणार भारती 

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सुमारे 2.50 लाख पदे रिक्त असल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे .यापुर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रिक्त पदांवर टप्याटप्याने भरती प्रक्रिया राबविण्यात धोरण हाती घेतले होते .

परंतु कोरोना महामारीमुळे सरकारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्याला स्थगिती देण्यात आली होती . 2019 नंतर कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने , रिक्त जागांची संख्या वाढत आहे.

सरळ सेवा भारती बाबत शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा 

यामुळे रिक्त पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली नव्याने मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .विविध विभागांमधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

जिल्हा परिषद भारती 

सुचना फलकावर आरक्षणानुसार एकुण मंजूर पदे , कार्यरत पदे , रिक्त पदे , अनुशेषाची पदे , रिक्त पदे भरण्यासाठी मागणी केलेली पदे अशी संवर्ग व जातनिहाय माहीती सुचना फलकावर लावण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत . याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.05.07.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


📢 आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईल वरून करा :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!