आता वीजबिलाच टेंशन मिटणार! शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना

जाणून घ्या संपूर्ण प्लॅन झालील माहितीवर

शेतकऱ्यांना मोटार वापरल्यामुळे खूप जास्त प्रमाणात वीजबिल भरावं लागतं. मात्र यावर सरकारने तोडगा काढला आहे. आता शेतकऱ्यांचे वीजबिलाचे टेंशन मिटणार आहे.

शेतकऱ्यांना सगळ्यात आधी https://www.india.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करावे लागणार आहे.

सौरउर्जेवर चालणारा पंप