Water Detector App Best | तुमच्या गावात भूजलपातळी किती आहे ! पहा आता नकाशा ऑनलाईन मोबाईलवर 1

Water Detector App: नमस्कार भूजल साठा दिवसं दिवस खाली जात असून जल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती भूजल साठा आहे. त्याची माहिती असायला हवी हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव शहरांचा भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.

त्यावर आपण आपल्या गावातील भूजलाची स्थिती जाणून घेऊ शकतो. ही माहिती आता मोबाईल ॲप वर येणार आहे. त्यासाठी ॲपवर काम सुरू असून लवकरात लवकर ते कार्यान्वित होणार आहे.

Water Detector App

लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढत आहे त्यात शेती पिण्यासाठी औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भात उपसा केला जातो. त्या प्रमाणात पावसाचे पाणी मात्र भूगर्भात सोडले जात नाही. त्यामुळे दरवर्षी भुजालाचा स्तर खोल जात आहे.

मराठवाड्यात तर 700 800 फुटापेक्षा अधिक खोल भूजल गेले आहे. तिथे जल पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भूजल विभागाने प्रत्येक गावाचा भूजल नकाशा तयार केला आहे. तो भूजल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे कोणीही आपल्या विभागातील भूगोलाची स्थिती तेथे जाऊन नकाशाद्वारे घेऊ शकतो.

नकाशात भूजलाचे पाच स्तर

नकाशामध्ये पाच स्तर केले आहेत ज्यामध्ये पहिल्या स्तरावर ज्या भागात अत्यंत प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे. तिथे निळसर पट्टा दाखवला आहे. त्या ठिकाणी नाला खोलीकरण विहिरीचे पुनर्भरण करणे बांधणे यादी काम करण्याचे सुचविले आहे.

जेणेकरून भूजल पातळी चांगली राहील त्यानंतर पिवळा पट्टा दाखवण्यात आला आहे. बांध पुनर्भरण विहिरी विधान विहिरीचे पुनर्भरण करावे. भूमिगत बंधारे विरुद्ध दिशेने उतारा असलेला नाला खोलीकरण करावे शेततळे करावेत पाझरताला ओ करावा आधी कामे सुचवले आहेत.

आणखी तीन स्तर आहे. ज्यामध्ये सलग (Water Detector App) समतल चर, पाझर चर, दगडी बांध, सलग समतल शेततळे यादी कामे सुचवली आहेत.

Shet Jamin Anudan Yojana

भूजलपातळी पातळीचा नकासा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असा पहा नकाशा

पुणे कोकण अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर असे सहा विभाग भूजलाच्या संकेतस्थळावर आहेत. त्यामध्ये गेल्यावर तालुका निवडावा आणि मग तुमच्या गावाचे नाव टाकावे. त्याचा नकाशा ओपन होईल तिथे प्रत्येक भागावर प्राधान्यक्रमाचे पट्टे केले आहेत.

नागरिकांना या लिंक वर नकाशा पाहायला मिळतील पूजाला चा नकाशा सध्या संकेतस्थळावर आहे. पण आम्ही आता अजून आधुनिक पाऊल उचलले आहे (Water Detector App) भूजल नकाशे मोबाईल ॲप वर उपलब्ध होण्यासाठी आम्ही लवकरच त्याचे कार्यान्वयेत करणार आहोत


📢 सोलर पंप योजनेचे तुमचे अर्ज पात्र कि अपात्र :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजनेचे अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment