Viral Video | चर्चा तर होणारच! म्हशीने दिला अशा रेडकाला जन्म की तुमचीही हटणार नाही नजर

Viral Video: नमस्कार शेतकरी हो मग आपण नाहीस म्हटलं की आपल्यासमोर एक काळी कुठे म्हैस येते. आणि तिचे हे रेड को म्हटले तरीसुद्धा आपल्याला तसेच एकदम काळे कुट्ट असे रेड खूप आपल्यासमोर येते पण सध्या अशा महेश आणि रेडकुचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यांना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत म्हशीने अशा प्रकारे जन्म दिला आहे. की त्याची चर्चाही सर्वत्र होत आहे. त्याला बघितल्यावर तुमची ही नजर त्यावरून फाटणार नाही.

Viral Video

ही बातमी आहे पालघर जिल्ह्यातील टाकवहाल गावातील चर्चेत आले आहे. येथे राहणारी समीर पटेल यांची म्हैस आहे यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. हे रेडू सगळ्यांनाच पाहण्यासाठी कुतूहालाचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे त्याचा असलेला रंग.

Viral Video

नेमक काय घडलय

जसे आपण मगाशी म्हटलं की म्हशीचे रेडकू तिच्यासारखंच काळ असतं. पण हे कधीही काळ कुठं म्हशीचं पांढरे शुभ्र रेडकू पाहिला आहे. का नाही ना मग तुम्हाला वाटेल ला मी मस्करी करत आहोत. तुमचा यावर विश्वासच बसणार नाही पण हे खरे आहे प्रत्यक्षात काळा म्हशीने पांढरे जन्म दिला आहे.

समीर यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते हाच व्यवसाय करतात. मात्र म्हशीला पांढरं शुभ्र रेडकू जन्मल्याचं त्यांच्या अनुभवातील ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे, असं त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते

तज्ज्ञांच्या मते, ही घटना दुर्मिळ आहे. याला शास्त्रीय भाषेत अल्बिनिजम म्हटलं जातं. मेलानिनच्या कमतरतेचा हा परिणाम आहे.

माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही मेलानिन असतं, ज्यावर शरीर त्वचा, डोळे, केस यांचा रंग अवलंबून असतो.  शरीराचा रंग ठरवणाऱ्या या मेलानिनची कमतरता आनुवंशिक गुणसूत्रांमुळे होते. याच रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे रेडकूच्या डोळ्यांचा, त्वचेचा आणि केसांचा रंग पांढराशुभ्र होतो.


📢 सुकन्या समृद्धी योजनेत झाले हे 3 मोठे बदल :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!