Varg 2 Jamin Gr Best | भोगवटादार वर्ग 2 जमीन वर्ग 1 रूपांतरण, महत्वाचा बदल ! पहा काय आहे हे बदल

Varg 2 Jamin Gr: भोगवटतदार वर्ग दोनच्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरण कायद्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो राज्यामध्ये 9 मार्च 2019 रोजीच्या राजपत्रानुसार जीआर नुसार. राज्यामध्ये बऱ्याच सरा लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी. वर्ग 1 मध्ये रुपांतरीत गेलेल्या होत्या.

आणि मित्रांनो याच कायद्याच्या आधी आपण जर पाहिलं तर. या भोगवटतदार वर्ग दोनच्या विविध प्रकारातील जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरण केल्यानंतर. भरावयाचा जो नजरान आहे.

Varg 2 Jamin Gr

हा नजराना तीन वर्षाच्या आत मध्ये भरण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर मार्च 20 22 बऱ्याच सऱ्या लाभार्थ्यांनी याच्या अंतर्गत आपल्या भोगवटतदार.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित केलेले होत्या. परंतु बरे (Varg 2 Jamin Gr) सारे लाभार्थी गरीब असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे हा भोगवटदार.

वर्ग दोनचा एक मध्ये रूपांतर

ठिकाणी भरू शकले नव्हते. आणि याच कारणास्तव त्यांच्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. मित्रांनो याच्यासाठी पण यापुढे सुद्धा पाच जुलै 2022 रोजी याच्या संदर्भातील एक राजपत्र निर्गमित करण्यात आलेलो.

तर या राजपाल 2019 रोजी चा जो कायदा आहे. जो कलम आहे या कलम तीन वर्षाच्या ऐवजी पाच वर्षांमध्ये हा नजरांना भरण्यासाठी. मुदतवाढ देण्याच्या संदर्भातील एक राजपत्र हे निर्गमित करण्यात आलेल होत.

काय आहे शासन निर्णय

मात्र मित्रानो हे राजपत्र हे अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा र न जे मंजूर यांच्या बद्दलचा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. मित्रांनो या 26 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वर्ग 2 चे शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि या निर्णयानुसार 9 मार्च 2019 रोजी च्या जीआर नुसार राजपत्रानुसार ज्या लाभार्थ्यांनी आपल्या भोगवटदार. वर्ग दोनच्या जमिनी एक मध्ये रूपांतरित केलेले आहेत. त्याला भरण्या मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले. 

Leave a Comment