Vaidyakiya Sahayata Nidhi Yojana | आता यांना उपचारासाठी मिळणार ३ लाख रुपये

आता ऑनलाईन अर्ज करता येणार

या कक्षातून मदत mahacmmrf.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येते येथे अर्जदाराचे पूर्ण नाव आधार क्रमांक संपूर्ण पत्ता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक आणि रुग्णाशी असलेले नाते यात नमूद करणे आवश्यक आहे.

कोणकोणत्या उपचारासाठी मिळते मदत

जे आजार महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य योजनेत बसत नाहीत त्या सर्व आजारावर उपचार घेतल्यास मदत मिळते. हा प्रस्ताव पाठवण्यापूर्वी जिल्हा चिकित्सालय का कडून याची पडताळणी केली जाते सीएस च्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव पुढे पाठवला जातो.

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून कोणाला मिळते मदत

डिस्चार्ज झालेल्या उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्वी पूर्ती म्हणून अर्थसाह्य दिले जात नाही. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घेता येतो.

मदत रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत राष्ट्रीय बालक संस्था कार्यक्रम धर्मदाय रुग्णालय इत्यादी. कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येत नाही.

अर्जदार शिवलेली माहितीशी संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे अर्जदाराने साक्षांकित करून सोबत जोडणे अनिवार्य आहे. संशयास्पद अथवा खोटी बनावट माहिती दिलेली या आढळल्यास तो अर्ज रद्द केला जातो. तसेच कायदेशीर कारवाई केली जाते.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा