Us Pachat Kutti Yantra | ऊस पाचट कुट्टी व्यवस्थापन | ऊस पाचट व्यवस्थापन २०२२

Us Pachat Kutti Yantra | ऊस पाचट कुट्टी व्यवस्थापन | ऊस पाचट व्यवस्थापन २०२२

Us Pachat Kutti Yantra

Us Pachat Kutti Yantra :-नमस्कार शेतकरी बधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे. ती म्हणजे शासन हे ऊस पाचट कुट्टी मशीन साठी 50% अनुदान देत आहे. कारण शेतकरी हे ऊस तोडून झल्यावर उरलेल्या उसाचे पाचट हे शेतातच जाळून. टाकतात त्या मुळे मातीतले जे पिकासाठी पोषक घटक असतात. ते कमी होतात आणि जमिनीची सुपीकता ही खालावते. याचा सरळ असर हा पुढच्या पिकावर होतो. त्या साठी शासन हे त्या उरलेल्या उसाच्या पाचटाचे कुट्टी करून त्याचे जमिनीतच खत तयार होते.अधिक माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Us Pachat Kutti Yantra

शेतकर्यांना योजनेचा माध्यमातून अनुदानाचा स्वरूपात आथिर्क मदत केली. जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व शेतीची संबंधित बरीच कामे करण्यासाठी आर्थिक हातभार मिळतो. व विविध प्रकारच्या बाबीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याच महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड. शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात परंतु उसाची तोडणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले आहे. शिल्लक राहिलेली पाचट बरेच शेतकरी जाळून टाकू शकतात. उसाची पाचट चा वापर जर शेतात खत म्हणून केला जातो. जमिनीची सुपीकता वाढते या दृष्टिकोनातून उसाचे पाचट करण्यासाठी जे काही यंत्र लागते.

ऊस पाचट कुट्टी यंत्र
या यंत्राच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या लेखामध्ये आपण या केंद्राच्या अनुदानासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो. आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यंत्रांचा अनुदानासाठी अर्ज करू शकतात. याबाबतचा शासन निर्णय 13 मे रोजी घेण्यात आला होता. या निर्णयाचा अनुभव कृषी उत्पन्न महाराष्ट्र योजना अन्नसुरक्षा याअंतर्गत. पिकामध्ये कापूस या पिकासाठी दोन हजार बावीस तेवीस. या वर्षासाठी वार्षिक कार्यक्रम लावण्यासाठी सात कोटी रुपयांच्या. निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

ऊस पाचट काढणी यंत्र
 याअंतर्गत ऊस पाचट कुट्टी यंत्र साठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी एस सी एस टी वर्गातील शेतकरी या सर्व शेतकऱ्यांना. जास्तीत जास्त पन्नास टक्के किंवा एक लाख 50 हजार रुपये. अशा प्रकारे अनुदान दिले जातात तसेच बहू भूधारक शेतकरी. व इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत. जास्त एक लाख रुपये अनुदान या माध्यमातून दिले जाणार आहे.


📢कडबा  कुट्टी मशीन अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢जमीन खरेदी अनुदान योजना :-येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!