Urea Fertilizer Shortage 2023 | ई पॉस मशीन सागते युरिया आहे ! दुकानदार म्हणताट नो स्टॉक

Urea Fertilizer Shortage 2023: जिल्ह्यातील मोंढा बाजारपेठेतून युरिया खत गायब झाले आहे. दुकानांमध्ये एकच मिळत नसल्याने युरियाची साठेबाजी सुरू झाली असून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक लूट होत असताना. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी करतात. तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील दुकानदारांकडे खत आहे. तर दुकानदारांकडून शेतकऱ्यांना सरळ नॉन स्टॉक चे उत्तर दिले जात आहे.

Urea Fertilizer Shortage 2023

रब्बी हंगामातील पेरण्या आवरल्यानंतर वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना खत दिले जाते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात गहू या पिकांना युरियाची आवश्यकता भासते.

पहा काय म्हणते ई पॉस मशीन व कसे काम करते सविस्तर माहिती 

शेतकरी बाजारपेठेत युरिया खताची मागणी करत आहे. मात्र खत उपलब्ध नसल्याने सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे नैसर्गिक संकट. आणि दुसरीकडे अधिकच्या खर्च मुळे शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत. सध्या स्थितीला बाजारपेठेत युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या गावात किवा जिल्ह्यात खताचा किती स्टॉक आहे येथे पहा 

या खतांची कृत्रिम साठेबाजी

या खतांची कृत्रिम साठेबाजी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी कडक भूमिका घेणे गरजेचे असताना. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची लूट होत आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये. यासाठी केंद्र सरकारने इपॉस मशीन अस्तित्वात आणली आहे. या मशीनवर सहा जानेवारी रोजी एकट्या परभणी तालुक्यात पाचशे बत्तीस मॅट्रिक टन खत उपलब्ध असल्याचे.

दाखवत असताना परभणीच्या बाजारपेठेत मात्र खत मिळत नाही. त्यामुळे जि प चा कृषी विभाग नेमका करतो तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खत दुकानदार प्रतिबंधित खताची विक्री करत आहेत म्हणजे काय येथे पहा 

 

Leave a Comment