Update On Pik Vima: मित्रांनो राज्यांमध्ये वेळोवेळी विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं पशुधनांचा किंवा घरांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
अशा परिस्थितीमध्ये या नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणं आवश्यक असतं. आणि हेच नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ मिळवून देण्यासाठी.
Update On Pik Vima
परंतु अशा प्रकारचे नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामे झाल्यानंतरच. त्या शेतकऱ्यांना त्या आपत्तीग्रस्तांना मदत मिळते बऱ्याच वेळा त्या भागामध्ये पंचनामे करता येत नाही.
पिक विमा योजना मध्ये केले मोठे बदल पहा काय आहे बदल
त्याच्यामुळे दिरंगाई होते किंवा दिलेला डाटा त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ नसतो त्याच्यामध्ये सुद्धा सदस्य डाटा आढळून येतो. शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसान बऱ्याच वेळा चुकीचा डाटा दिला जातो.
नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच नुकसान अधिक असतं त्याला नुकसान भरपाई कमी मिळते. किंवा ही नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी खूप दिरंगाई होते.
अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रॉब्लेम
अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रॉब्लेम आहेत. त्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्याचं 2021 मध्ये निश्चित करण्यात आलेल होत.
नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आणि तशा प्रकारचा सोतोवाच तत्कालीन कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात देखील आले होते. पार्श्वभूमी वरती आज 13 डिसेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
मात्र सध्या तरी या शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी किंवा अतिवृष्टीचे नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यासाठी. शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असं पाऊल उचलण्यात आलेले. हा शासन निर्णय आपण maharashtra.gov.in वर पाहू शकता.
आता पिक विमा सर्वेक्षण आणि अतिवृष्टी ची पाहणी करण्यासाठी याचा होणार उपयोग