Tree Plantation Scheme | बांदावर झाडे लावण्यासाठी शासन देणार 50% अनुदान

Tree Plantation Scheme | बांदावर झाडे लावण्यासाठी शासन देणार 50% अनुदान

Tree Plantation Scheme

Tree Plantation Scheme Maharashtra: नमस्कार दररोज वाढणाऱ्या उष्णतेचे आणि पर्यावरण होणाऱ्या अनियमित बदलाचे कारण आहे. की पृथ्वीवर झाडांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे यावेळी येणारा पाऊस उन्हाळ्यात वाढणारे तापमान याचा विचार करता. आता भारत सरकारने झाडे लावण्यासाठी शेतकरी व इतर जनतेला 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपण आपल्या शेताच्या बांदाला ही झाडे लावू शकता. त्यासाठी ही शासन हे सर्वांना 50% अनुदान देणार आहे. चला तर जाणून घेऊ की या अनुदानासाठी कागदपत्रे कोणती पाहिजे. त्या साठी पात्रता काय पाहिजे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा व कोणत्या शेतकऱ्याना हे अनुदान भेटणार आहे.

Tree Plantation Scheme Maharashtra

वृक्ष लागवडीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा. आणि कोणत्या agriculture झाडासाठी किती अनुदान मिळणार याची माहिती पाण्यासाठी तुम्हाला खालील. सरकारच्या निर्णय आणि कोणत्या झाडांसाठी किती पैसे मिळणार लिंक दिलेली आहे. planting trees.

झाडे लागवड अनुदान योजना

१५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून agriculture दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो.

वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, planting trees या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो.

झाडे लागवड योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

झाडे लावा झाडे जगवा

त्यानुसार संदर्भ क्र. (२) येथील दिनांक ४ जून २०२१ च्या शासन निर्णयान्वये सन २०२१-२२ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०२१-२२ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेवून ही योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिनांक १५ जून २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.


📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!