Transformer DP Yojana 2022 | शेतकऱ्याच्या शेतातील विजेचा खांब किवा डीपी चे मिळते 2 हजार ते 5 हजर रु भाडे

Transformer DP Yojana 2022 | शेतकऱ्याच्या शेतातील विजेचा खांब किवा डीपी चे मिळते 2 हजार ते 5 हजर रु भाडे

Transformer DP Yojana 2022

Transformer DP Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवाना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आज आम्ही आमच्या या लेखामध्ये देणार आहोत. ती म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये विजेचा खांब किंवा डीपी असेल तर तुम्हाला महावितरण त्याचे दर महिन्याला पगार देतो. पण पहा किती देते व हे पैसे कसे मिळवायचे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

शासनाच्या वीज कायदा 2003 कलम 57 नुसार जर आपल्या शेतात पोल किंवा डीपी असेल. तर महावितरण हे त्याची भरपाई म्हणून रु 2000 हजार ते 5000 रु पर्यंत हे भरपाई भाडे म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते.

ते कसे दिले जाते जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. व हे 2 ते 5 हजार रु मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा आहे त्याची लिंक आम्ही खाली दिली आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान पहा ते कसे मिळवायचे

Transformer DP Yojana 2022

पण आपल्याला माहिती आहे. का की आपल्या शेतातून जे विजेचे तार जातात त्यांना आधार देण्यासाठी जागोजागी हे विजेचे पोल लावलेले असतात. आणि या विजेच्या पोल मुले शेतकऱ्यांना त्याच्या शेतातील काही जागा ही सोडून द्यावी लागते.

व ती थोडी जागा ही पडीक जमीन मध्ये रूपांतर होते. त्या मुळे शासनाच्या नियमानुसार ज्या विजकंपणीचे तार आपल्या शेतातून गेले आहे. ती कंपनी शेतकऱ्यांना त्या जमिनीचे भाडे म्हणून 2 हजार रु ते 5 हजार रु पर्यंत देईल. पण आपल्याला हे अजून ही माहिती नव्हते पण आता आपण आपल्या जमिनीवरील खांब किंवा डीपी चे भाडे हे आपण मिळवू शकतो.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरूनच पहा ते कसे 

पहा कसे मिळवायचे dp किवा खांब चे भाडे

ही माहिती आज पर्यंत शेतकऱ्याना माहिती नसल्यामुळे वीज कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत गेला आहे. परंतु आता या लेखातून सर्व शेतकऱ्यांना ही माहिती पोहचून ते शेतकरी आपल्या शेतातील.

विजेचा खांब किंवा डीपी याचे आपल्या शेताचे भाडे म्हणून 1 ते 5 हजार रु हे मिळवनायसाठी आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती. भरून आपण आपल्या शेतातील खांब किंवा डीपी चे दर महिन्याला पैसे मिळवू शकता.


📢 कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी मिळतय 50% अनुदान असा करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!