Tractor Subsidy Yojana 2022 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु

Tractor Subsidy Yojana 2022 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु

Tractor Subsidy Yojana 2022

Tractor Subsidy Yojana 2022 : नमस्कार मंडळी आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचा शासन निर्णय घेऊन आलो आहे. म्हणजेच नवीन gr हा आला आहे. हा शासन निर्णय म्हणजे शासन आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी हे 50% पर्यंत अनुदान हे देणार आहे. ही अनुदान योजना 2022-23 साठी चालू केलेली आहे. चला तर जाणून घेऊ या या योजने साठी कोणती कागदपत्रे व पात्रता काय असणार आहे. याचा ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपुर्ण वाचा.

Tractor Anudan Yojana 2022

ट्रॅक्टर खरेदी साठी तुम्हाला कृषी यांत्रिकी योजनेच्या माध्यमातून 50 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. शासन निर्णय झालेला आहे 240 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर ट्रॅक्टर खरेदी साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची लिंक खाली दिलेली आहे. tractor subsidy सन २०२२-२३ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी. करण्यासाठी रु. २४० कोटी रुपये दोनशे चाळीस कोटी फक्त रकमेच्या कार्यक्रमास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना

सन २०२२-२३ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी माहे एप्रिल व मे २०२२ साठी रु. ५६ कोटी (अक्षरी रुपये छपन्न कोटी फक्त. आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) वितरीत करण्यात येत असून सदर निधी सन २०२२-२३ करिता. खालील लेखाशिषाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

ट्रॅक्टर अनुदान योजना महराष्ट्र

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानातील. घटक क्रमांक ३. वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक ४, कृषि औजारे/पत्रे बँकाना अनुदान देणे tractor subsidy या घटकाची. अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषि यात्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते. 
ट्रॅक्टर सबसिडी 2022 
कृषि विभागास निधी टप्याटप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषि क्षेत्राचे कामकाज हे हंगाम निहाय चालते तसेच, खरीप व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ७५ % क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होते. त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबींची खरीप हंगाम पूर्व व हंगाम कालावधीतच अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. यामध्ये यंत्र व औजारे या (Tractor Subsidy Yojana 2022) बाबींचा समावेश आहे.

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!