Tractor Anudan Yojana Yadi | कृषी अवजारे व ट्रॅक्टर पावर टिलर यादी पहा

Tractor Anudan Yojana Yadi : सर्वप्रथम आपल्याला कृषी महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन. या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर नवीन घडामोडी हा पर्याय दिसेल. या पर्यावर आल्यानंतर पर्याय तीन यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी सन 2020-21 व 2021-22 करीतची यादी आहे.

Tractor Anudan Yojana Yadi

त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यावर ती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा नवीन पीडीएफ फाइल ओपन होईल. त्यानंतर त्यात केंद्र सरकारची स्माम योजना व राज्य कृषी यांत्रिकीकरण आणि RKVY योजना.

या विविध योजनेची यादी आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण यादी पाहू शकता.

कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना यादी 

या कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर पावर टिलर व कृषी अवजारे यंत्रे याकरिता कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान देण्यात येणार आहे. किती अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे कोणत्या बाबी करिता अनुदान आहे. अशा प्रकारची माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे. तरीही यादी आपण खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन डाऊनलोड करू शकता.

ट्रॅक्टर पावर टिलर व कृषी अवजारे पत्र यादी पहा 


📢 कुसुम सोलर पंप साठी मिळणार 95% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!