Tracto Scheme New Changes | ट्रॅक्टर अनुदानावर घेताय तर या योजनेत झाले हे मोठे बदल आताच माहिती करा

Tracto Scheme New Changes | ट्रॅक्टर अनुदानावर घेताय तर या योजनेत झाले हे मोठे बदल आताच माहिती करा

Tracto Scheme New Changes

Tracto Scheme New Changes: नमस्कार शेतकरी मित्रानो आपल्या देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आणि शेती म्हंटल की त्या मध्ये मशागत करण्यासाठी लागणारे मुख्य अवजारे म्हणजे. नांगर रोटावेटर आणि त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे हे सर्व अवजारे चालवण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर.

आणि शासन हे शेतकऱ्यांना खरेदी साठी अनुदान देण्यात येते. परंतु आता या अनुदान योजनेत काही महत्वाचे आणि मोठे बदल झाले आहे तर हे बदल कोणते आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agriculture) ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान देणारी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना होय

Tracto Scheme New Changes

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना (State Sponsored Agricultural Mechanization Scheme) 2022 च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये 19 जुलै 2022 रोजी महत्त्वाचा बदल केला आहे. या नवीन बदलासह 20 जुलै 2022 पासून राज्यात ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा: शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन शेतकऱ्याला देते अनुदान पहा ते किती 

महाराष्ट्रातून (Agriculture in Maharashtra) ट्रॅक्टर (Tractor) आणि ट्रॅक्टरचे अवजाराची (Tractor Subsidy) मागणी खूप मोठी आहे. यासाठी 2018 मध्ये राज्यामध्ये राज्य पुरस्कृत अनुदान ही योजना सुरू करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेच्या सुचनांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेत हे झाले बदल 

• ट्रॅक्टर अनुदान योजनेंतर्गत मिळालेल्या ट्रॅक्टरची 6 वर्षे विक्री करता येणार नाही. तर अवजारांची 3 वर्षे. अन्यथा लभार्थ्याकडून अनुदान म्हणून देण्यात आलेली रक्कम परत घेतली जाईल.

• जर एखाद्या लाभार्थ्याला ट्रॅक्टर अनुदानावर अवजारे देखील घ्यायचे असतील त्याला 1 लाखांचे अनुदान रकमेपर्यंत अवजारे घेता येतील. मात्र एक लाख किंवा या तीन अवजाराची किंमत यापैकी जे कमी असेल तेच अनुदान दिले जाणार आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन दते 100% अनुदान येथे करा अर्ज 

• जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत ट्रॅक्टर न घेता केवळ ट्रॅक्टर अवजारे घ्यायची असतील तर 1 लाख रुपयांपर्यंत 3 ते 4 अवजारे मिळतील.

• एखाद्या लाभार्थ्याने ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांसाठी बँकेकडून अनुदान घेतले असेल. किंवा त्यासाठी निवड झाली असेल तर त्या शेतकऱ्यास किमान पुढचे 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


📢 पीएम किसान मानधन योजने अतर्गत मिळणार शेतकऱ्यांना दर वर्षी 36 हजार रु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!