Today Steel Rate Live | Steel Price | आज लोखंड 50 हजार रु. प्रती टन पहा लाईव्ह भाव

Today Steel Rate Live :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आजचे स्टीलचे दर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लोखंडाचे दर जाणून घेऊया, की देशभरातील कोणत्या शहरांमध्ये काय दर सध्या सुरू आहे. हे या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

Today Steel Rate Live
Today Steel Rate Live

Today Steel Rate Live

नमूद केलेले सर्व दर हे प्रति मॅट्रिक टन यामध्ये आहे. भारतीय रुपयांमध्ये आहे, तर यामध्ये 18% जीएसटी अतिरिक्त असणार आहे. फक्त माहितीसाठी हे दर आपण वापरू शकता याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील दर आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जालना या शहरातील आजचे दर टीएमटी स्टील बार 12 mm चे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 54,500 प्रतिमॅटिक टन या ठिकाणी दर सुरू आहे. सदर दर हे 30 ऑगस्ट 2022 चे अपडेट दर आहेत.

Aajche Lokhandache Bhav Live 

त्यानंतर मुंबई या शहरातील 12 mm स्टील बारचे दर 55 हजार पाचशे रुपये प्रति टन आहे. त्यानंतर नागपूर या शहरातील दर 12mm 52 हजार रुपये प्रति मॅट्रिक टन सध्या सुरू आहे. तर त्यानंतर आपण अधिक शहरातील दर जाणून घेणार आहोत, जसे महाराष्ट्र बाहेरील तर यामध्ये जयपूर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 12mm स्टीलचे दर 53 हजार 400 रुपये आहे. हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी 12 mm चे दर 53,500 आहे.

आजचे स्टील बाजार भाव 

इंदोर या शहराचे दर 12mm स्टीलचे 54 हजार 200 रुपये आहे. तर गोवा या शहरातील 12mm स्टीलचे दर 55 हजार 100 रुपये आहे. तर कोलकत्ता वेस्ट बंगाल 12 mm स्टील बार 50 हजार रुपये प्रति टन तर मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश 12 mm स्टील बार 52 हजार 200 रुपये.

लोखंडाचे आजचे बाजार भाव 2022 

रायगड छत्तीसगड 12 एमएम स्टील 50 हजार 100 रुपये. रायपूर छत्तीसगड 51 हजार प्रति मॅट्रिक टन. कानपूर उत्तर प्रदेश 12mm स्टील बार 56 हजार रुपये. तर अशाप्रकारे हे शहरातील प्रति मॅट्रिक टन दर आहे. तर यामध्ये 18% जीएसटी अधिक आपल्याला लागू शकते. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सदर दर हे 30 ऑगस्ट 2022 चे अपडेट दर आहेत. या Ayronmart वेबसाईट नुसार धन्यवाद.


📢 कृषी पंप संच विकत घेण्यासठी शासन देते आहे अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!