Today Onion Rate Live | कांदा बाजार भाव आजचे | आज कांदा दरात आज मोठी वाढ पहा सविस्तर ?

Today Onion Rate Live :- नमस्कार सर्वांना राज्यातील कांदा  उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी कांदा फायदेशीर ठरत आहे. तर कांदा बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. कांदा चा उत्पादन खर्च (Onion Production Cost) प्रतिकिलो २० ते २२ रुपये येत असताना त्यास सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर (Onion Rate) सद्य मिळत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर (Onion Average Rate) दिला पाहिजे. अन्यथा, १६ ऑगस्ट पासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने देण्यात आला आहे. त्यामुळे कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Today Onion Rate Live

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
05/08/2022
कोल्हापूर क्विंटल 2295 700 1800 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9988 1000 1600 1300
खेड-चाकण क्विंटल 390 800 1200 1100
मंगळवेढा क्विंटल 69 600 1510 1400
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5776 1100 1700 1300
सोलापूर लाल क्विंटल 7578 100 2100 1000
जळगाव लाल क्विंटल 475 325 1100 700
उस्मानाबाद लाल क्विंटल 4 500 1000 750
भुसावळ लाल क्विंटल 8 1000 1000 1000
पुणे लोकल क्विंटल 9470 500 1500 1000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 1200 1400 1300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 10 1000 1200 1100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 299 500 1000 750
वाई लोकल क्विंटल 25 700 1400 1100
कामठी लोकल क्विंटल 24 1000 1600 1400
कल्याण नं. १ क्विंटल 3 1200 1800 1600
येवला उन्हाळी क्विंटल 13000 200 1306 950
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 9000 200 1220 1050
लासलगाव उन्हाळी क्विंटल 9000 500 1400 1100
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2425 400 1159 1040
कळवण उन्हाळी क्विंटल 10200 150 1450 1000
चांदवड उन्हाळी क्विंटल 5200 700 1255 1020
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 300 1300 1000
सटाणा उन्हाळी क्विंटल 15620 200 1470 1120
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 21217 200 1860 1250
दिंडोरी उन्हाळी क्विंटल 173 925 1211 1101
वैजापूर उन्हाळी क्विंटल 7000 150 1240 1050
देवळा उन्हाळी क्विंटल 7950 100 1255 1100
राहता उन्हाळी क्विंटल 10526 300 1600 1150
नामपूर उन्हाळी क्विंटल 15600 200 1385 1100

 


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरू  :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुअदन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!