Today Chana Rate Maharashtra | आजचा चना भाव | चना बाजार भाव महाराष्ट्र

Today Chana Rate Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील हरभरा  उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून हरभरा उत्पादक शेतकऱ्याना हरभरा ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण हरभरा दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच हरभरा  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक हरभरा  बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा हरभरा बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Today Chana Rate Maharashtra

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/05/2022
पुणे क्विंटल 30 5100 5350 5250
भोकर क्विंटल 3 4013 4050 4032
सेलु क्विंटल 10 4 200 4200 4200
जळगाव चाफा क्विंटल 5 4 150 4150 4150
जळगाव काबुली क्विंटल 10 5400 6100 6100
जळगाव लाल क्विंटल 10 5 230 5230 5230
अकोला लोकल क्विंटल 1162 4000 4405 4300

आजचा चना भाव | चना बाजार भाव महाराष्ट्र | हरभरा बाजार भाव आजचे | हरभरा बाजार भाव 2022 | आजचा हरभरा बाजार भाव 2022 | आजचे बाजार भाव | हरभरा बाजार भाव २०२२ |   | आजचे हरभऱ्याचे भाव 2022 | harbharyachi bazar bhav | today chana rate in maharashtra | हरभऱ्याचे भाव | आजचे हरभऱ्याचे भाव 2022 | Maha bazar Bhav | tknews24 | harbhara bhav | harbhara bhav today | 26/04 Harbara Bajar Bhav

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा

घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो पहा कायदा :- येथे पहा

Leave a Comment

close button
error: Content is protected !!