TCL K61 SMART TV | इतकी भन्नाट ऑफर ! फक्त 15 हजारात घरी आणा 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही ; MRP आहे 60 हजार रुपये

TCL K61 SMART TV: तुम्ही देखील बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी चा विचार करत असाल तरी तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एक भन्नाट ऑफर बद्दल माहिती देणार आहोत.

ज्याचा फायदा घेतो मी फक्त पंधरा हजारात 60 हजार किंमत असणारा. 50 इंच स्क्रीन फोर के स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तुमचा माहित तिसरी जाणून घ्या हा भन्नाट ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळणार आहे.

फ्लिपकार्ट तुम्हाला या बिल मध्ये बँक कार्ड सवलत आणि एक्सचेंज ऑफर देत आहेत. चला तर जाणून घ्या की ऑफर कधीपर्यंत आहे. व कसा करायचा हा टीव्ही ऑर्डर.

TCL K61 SMART TV

द्वारे IFFALCON सेलदरम्यान 55% सवलतीवर सूचीबद्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही ग्राहकांनी रुपये 58 हजार 990 च्या एमआरपी ऐवजी फक्त 26 499 मध्ये लिस्ट केला आहे. 919 रुपये प्रतिमा महिना पासून नियम आहे.

वर हार स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी देखील आहे. जुन्या स्मार्ट टीव्हीच्या एक्सचेंजच्या बाबतीत ग्राहकांना 11000 रुपये पर्यंत एक्सचेंज सूट दिली जात आहे. तर 50 इंची प्रीमियम स्मार्ट टीव्ही केवळ 15,499 मध्ये खरेदी करता येईल.

IFFALCON

IFFALCON द्वारे TCL K61 स्मार्ट टीव्ही 50 इंच स्क्रीन आणि आकार 3840* 2160 पिक्सलच्या अल्ट्रा. एचडी रिसोल्युशन्स सह या टीव्हीमध्ये एच डी आर 10 सपोर्ट करण्यात आला  उत्कृष्ट डायनामिक कलर.

ॲडजस्टमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. 290 नीट पीक ब्राईटनेस असलेल्या या डिस्प्ले शिवाय टीव्ही मध्ये ए आय फिक्स्चर इंजन देण्यात आले आहे.

टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ स्पोर्ट असलेले दोन स्पीकर आहेत. त्यांचे 24 वॅटचा ऑडिओ आऊटपुट देतात. टीव्हीमध्ये दोन जीबी रॅम आणि 16 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये नेटफ्लिक्स डिज्नी प्लस हॉटस्टार आणि युट्युब सपोर्ट आहे.

Leave a Comment