Tan Nashak Price Increase | तन नाशकाचे भाव झाले दुप्पट ! का वाढले भाव ?

Tan Nashak Price Increase | तन नाशकाचे भाव झाले दुप्पट ! का वाढले भाव ?

Tan Nashak Price Increase

Tan Nashak Price Increase: नमस्कार शेतकरी मित्रानो आता आपली पिकांची लागवड होऊन जवळ जवळ एक महिना 15 दिवस होत आले आहे. आणि आता सर्व शेतकरी हे आपल्या पिकाला रोगापासून वाचवण्यासाठी बऱ्याच अवषधाची फवारणी करत असतात.

त्या मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तण नाशके आहेत कारण आता जी स्थिती आहे. की मागील 10 ते 12 दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतातील तण हे खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. आणि शेतकऱ्यांना मजूर ही भेटत नाही आहे.

त्या मुळे शेतकऱ्यांना शेतात तण नाशके फावरने आवश्यक आहे. पण या वर्षी तण नाशके कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्ट्स चे भाव हे तब्बल 40% नि वाढवले आहे. तर कोणकोणत्या कंपन्यांनी आपले किमती वाढवल्या आहे हे जणू काही घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Tan Nashak Price Increase

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या तन नाशक औषधांची किंमत 40% ने वाढली आहे. यामुळे शेतकरी यांना खूपच त्रास होत आहे. कारण शेतकऱ्यांनी आता पिकाची बी बियाणे खरेदी करण्यासाठी आपला सर्व पैसा गुंतवला असतो. त्यात या वातावरणाने शेतकऱ्यांच्या पिकाची बरेच नुकसान होऊ लागले त्यामुळे शेतकरी हा परेशान होत आहे.

हेही वाचा: 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

भाव वाढीचे कारण काय ?

आता जवळपास काही ठिकाणी सात ते आठ दिवस पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घराच्या बाहेर निघता येत नाही आपल्या शेतामधील पिकाची चांगल्या प्रमाणे वाढ होताना दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांना आपली पीक आणखीन चांगले यावे म्हणून काही मशागत करायची असते. परंतु या वातावरणामुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाही.

किती वाढले तण नाशकाचे  भाव 

सध्या तणनाशकाचे 37 नमुने तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. परंतु त्यांनी आणखी नमुन्याचा अहवाल सांगितला नाही कीटकनाशकांचा संदर्भात शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. यामुळे दर्शनी भागात सूचनाफलक लावण्याचे आदेश देखील कृषी सेवा केंद्र यांनी दिले आहेत.

मित्रांनो मागील वर्षी 600 रुपये लिटर प्रमाणे तन नाशक मिळत होते. परंतु यावर्षी तन नाशकांची किंमत ही 750 रुपये झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.


📢 कुकुट पालन साठी शासन दते 75% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सूर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!