Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या लाडक्या मुलीसाठी खास योजना, लग्न असो किंवा शिक्षण या योजनेत मिळेल 15 लाख रु. आजच घ्या लाभ खरी माहिती

Sukanya Samriddhi Yojana :- आज या लेखात महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुलीचं लग्न किंवा शिक्षण यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा ठरतो. आपण या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये पर्यंत या योजनेतून मॅच्युरिटी मिळवू शकता. नेमकी आता ही योजना कोणती आहे ?, यासाठी खाते कसे उघडावे लागतात. आपल्याला किती पैसे हे भरावी लागतात, याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती लेखामध्ये आपण जाणून घेऊया.

Sukanya Samriddhi Yojana

मुलींच्या लग्नावर तुम्हाला 15 लाख रुपये योजनेअंतर्गत मिळू शकतात. नेमकी दररोज आपल्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, सर्वप्रथम मुलींसाठी सरकार सुकन्या समृद्धी योजना ही अल्प बचत योजना चालवत आहे.

या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नपर्यंत मोठी रक्कम जमा करू शकतात, या योजनेअंतर्गत 21 वर्षेपर्यंत खाते उघडले जाते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नापर्यंत 15 लाख रुपये अधिक मिळवू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

यासाठी तुम्हाला दरमहा 3000 रुपये या ठिकाणी गुंतवण ही लागणार आहे. त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया, दररोज 100 रुपये ही आपल्याला वाचून अशाप्रकारे वर्षाला 36 हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपल्याला जमा करावे लागतील.

अशा प्रकारे तुम्ही या योजनेतून एकूण 5 लाख 40 हजार रुपये जमा कराल. तर तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला 7.6% दराने व्याज मिळते. लग्नाची वेळी जर आपण पाहिलं 15 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात.

sukanya samriddhi yojana marathi

अशा प्रकारे वार्षिक चक्रवाढीच्या नुसार या ठिकाणी 9 लाख 87 हजार 627 रुपये होईल. तर 21 वर्षाच्या मॅच्युरिटी वर दोन्ही ही रक्कम जोडून 15 लाख 27,627 रुपये मिळतील.

अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत आपल्याला मोठ्या प्रमाणात मुलीचे लग्न असो किंवा शिक्षण असो यासाठी आपल्याला या सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले 15 लाख रुपये मिळते.

Click Here :- More Info

 

Leave a Comment