Subsidy For Sprayer | शेतकरी हो आता फवारणी यत्र विकत घेण्यासठी शासन देते आहे 50% अनुदान

Subsidy For Sprayer | शेतकरी हो आता फवारणी यत्र विकत घेण्यासठी शासन देते आहे 50% अनुदान

Subsidy For Sprayer

Subsidy For Sprayer: नमस्कार आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आणि आपले सरकार हे आपल्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राबवत असते. जेणे करून शेतकऱ्यांच्या समस्या या दूर होती शासन शेतकऱ्यांना शेतातील उपयोगात येणाऱ्या यंत्रणेवर अनुदान देते. आहे

तसेच शासन फवरणी यंत्रावर 50%अनुदानदेते आहेत. तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे, पात्रता व अर्ज कसा करायचा आहे. या विषयी सविस्तर माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

Subsidy For Sprayer

आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. की सरकार फवारणी यंत्रावर किती अनुदान देते आपल्याला त्या अनुदान कसे मिळते. त्यासाठी आपल्याला काय करावे लागते. कागदपत्रे पात्रता व अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

हेही वाचा : सुकन्या समृद्धी योजनेत झाले मोठे बदल पहा ते कोणते आहे 

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जीवनमान चांगले जावे यामुळे अनेक योजना राबवित आहे. त्यामधील ही एक नवीन योजना आहे या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देते आहे. मित्रांनो परंतु या योजनेकरिता आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

अर्ज कुठे व कसा करायचा 

म्हणजेच आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे. त्या पोर्टलवर गेल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सरकारचे अधिकृत पोर्टल आम्ही खाली लिंक मध्ये आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

फवारणी यत्राचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

या योजनेचा लाभ किती मिळणार

या योजनेचा लाभ किती मिळणार व कसा मिळणार मित्रांनो सरकार आपल्याला हेच फवारणी यंत्र घ्या म्हणून आग्रह करत नाही. त्यांनी आपल्याला एक स्वतंत्रता दिली आहे ते म्हणजे आपण कोणते फवारणी यंत्र विकत घेऊ शकतो. व त्यानंतर सरकार त्या फवारणी यंत्राचा अर्धा खर्च आपल्याला देणार आहे. म्हणजे सरकार कोणत्याही फवारणी यंत्रावर आपल्याला 50% सबसिडी देणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!