Steel Rate In Maharashtra | स्टील बार च्या किमतीत मोठी घसरण आजच करा खरेदी

Steel Rate In Maharashtra | स्टील बार च्या किमतीत मोठी घसरण आजच करा खरेदी

Steel Rate In Maharashtra

Steel Rate In Maharashtra : नमस्कार बऱ्याच नागरिकांचे घर बांधायचे स्वप्न हे वाढत्या स्टील व सिमेंट मुळे हे थोड्या वेळासाठी थांबले गेले होते. कारण स्टील व सिमेंट चे दर हे खूप जास्त वाढल्या मुळे त्यांना ते खरेदी करण्यास पवरवडत नव्हते. पण आता त्याच्या साठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्टील बारच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. पहा ती किती झाली ते पाहू या.

Steel Rate In Maharashtra

घर बांधायला आताच करा सुरवात कारण घर बांध कामासाठी लागणारे मटेरियल झाले. स्वस्त त्यामुळे घर बांधायचा खर्चात कापत होणार आहे. आणि जे तुम्हाला लागणारे मटेरियल आजच खरेदी करा कारण गेल्या काही दिवसापासून स्टील बार च्या किमतीत सत्याने घट होत. असल्याने घर बांधण्याचे काम सूर करा.

 हेही वाचा :-  प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 

गेल्या काही दिवसांपासून बारच्या किमती दिवसेंदिवस कमी होत आहेत. काही काळापर्यंत ८० हजार रुपये प्रतिटनच्या पुढे विकल्या जाणाऱ्या बारचे भाव ६० हजार रुपये प्रतिटनपर्यंत घसरले होते.

स्टील बार च्या किमती

त्यानंतरही बारच्या किमतीत घसरण (Falling) सुरूच आहे. सध्या भाव ६० हजार रुपये प्रतिटनच्या खाली गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताज्या घसरणीनंतर, बारच्या किमती ५५-६० हजार प्रति टनपर्यंत घसरल्या आहेत.

बारांच्या दरात घसरण झाल्याची स्थिती अशी आहे की, दोन महिन्यांपूर्वी ९० हजार रुपये प्रटनटल दराने सुरू असलेला बार आता निम्म्या भावाने खाली आला आहे. स्टील बर च्या किमती ह्या 82 हजार पर्यंत पोहचल्या होत्या पण गेल्या काही दिवसात त्यामध्ये जवळ जवळ 30 ते 35 हजार पर्यंत घसरले आहे.

हेही वाचा :- १० गुंठे बागायती व 1 एकर जिरायती जमीन खरेदी विक्रीस परवानगी 

बारच्या किमती का घसरल्या?

सरकारने पोलादावरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती (Steel prices) झपाट्याने खाली आल्या आहेत. यामुळेच सारिया रेच्या किमतीतही मोठी घसरण होत आहे.

बारच्या किमतीत झालेल्या घसरणीचा अंदाज यावरून लावता येतो की, एप्रिलमध्ये एके काळी बारचा किरकोळ दर ८२ हजार रुपये प्रति टनपर्यंत पोहोचला होता, तो आता ५५-६० हजार रुपये प्रति टनवर आला आहे. म्हणजेच बारांच्या दरात प्रति टन सुमारे ४० हजार रुपयांनी घट झाली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड पालन साठी मिलानार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 या दिवशी मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!