Staff Selection Commission Recruitment | सरकारी नोकरी : 42 हजार जागांसाठी नोकर भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया

Staff Selection Commission Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. तरुण मंडळी नोकरीच्या शोधात आहे. तर आता तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या डिसेंबर 2022 पूर्वी विविध सरकारी विभागांत सुमारे 42 हजार जागांसाठी नोकर भरती केल्या जाणार आहे.

ही नोकर भरती कर्मचारी निवड आयोग म्हणजेच ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (SSC) मार्फत पार पडणार आहे. या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Staff Selection Commission Recruitment 2022)

Staff Selection Commission Recruitment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षात देशातील 10 लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं म्हटलं होतं. त्याचाच हा एक भाग म्हणून ही नोकर भरती होणार आहे. या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मार्फत होणाऱ्या भरतीची माहिती या लेखात जाणून घेऊया. (SSC Recruitment Online Apply)

स्टाफ सिलेक्शन कमिशन

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ लवकरच 15 हजार 247 जागांसाठी नियुक्तीपत्र जारी करणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यांत होणार आहे. ही भरती डिसेंबरपूर्वी होत असल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळेल. तसेच ही मोठी नोकर भरती देखील आहे. (SSC Recruitment 2022 Notification)

सरकारी भरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या दीड वर्षात देशातील 10 लाख तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याचाच हा एक भाग म्हणून विविध सरकारी विभागांकडून भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. (Staff Selection Commission 2022)

‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) यांच्याकडून ट्विटरवर एक ट्विट करण्यात आलं होतं. त्या ट्विट मध्ये असं लिहिण्यात आलं होत, की ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ने येणाऱ्या आगामी परिक्षेच्या आधारे 67,768 रिक्त जागा त्वरित भरण्याची योजना आखली आहे. यामध्ये डिसेंबर 2022 पूर्वी 42 हजार रिक्त जागांसाठी भरती केल्या जाणार आहे.

Staff Selection Commission Recruitment

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ कडून विविध सरकारी विभागांत येत्या दोन ते तीन महिन्यांत 15,247 रिक्त जागांसाठी नियुक्ती पत्र जारी करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्यामुळे इच्छुकांचे मनोबल वाढणारं आहे. (Government Jobs in India)

या मोठ्या भरतीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही भरती डिसेंबर 2022 पूर्वी 42 हजार जागांसाठी पार पाडली जाणार आहे. या भरतीची माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती नक्की पुढे शेअर करा.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते ५२ लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!