Soyabean Top 5 Seeds | सोयाबीनचे अधिक जास्त उत्पन्न देणारे top 5 बियाणे

Soyabean Top 5 Seeds | सोयाबीनचे अधिक जास्त उत्पन्न देणारे top 5 बियाणे

Soyabean Top 5 Seeds

Soyabean Top 5 Seeds : नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हे मोठया प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करत असते आणि त्यातून उत्पन्न ही मिळवत असतात सोयाबीन पिकाच्या उतपन्न घेण्यात महाराष्ट्र हा भारतात दुसऱ्या नंबर ला आहे

तर आम्ही आपल्या साठी असेच सोयाबीनचे अधिक उत्पन्न देणारे 5 सुधारित वाण कोणते आहे जे लावल्यामुळे आपल्या सोयाबीन उत्पन्नात मोठी वाढ होऊन आपल्याला चांगला आर्थिक फायदा होणार आहे

Soyabean Top 5 Seeds

या वर्षी सर्वच शेतकऱ्याना सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्या मुले शेतकार्यनचा जास्त भर हा ओयाबीन लागवडीवर असणार आहे त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळतंय 50% अनुदान आजच करा अर्ज 

सोयाबीन ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याना आता एकच विचार करायचा आहे की आपल्याला सोयाबीन लागवडीसाठी कोणते सोयाबीन बियाणे घ्याची आहे त्या साठी तुम्ही हा लेख नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणते बियाणे लावल्याने आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल

सोयाबीनचे top 5 बियाणे 

Kds-992

 • राहुरी कृषी विद्यापिठाद्वारे विकसित
  वैशिष्ठे
 • तांबेरा रोगाशी लढण्यास सक्षम
 • 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
 • 11 ते 12 क्विंटल प्रति एकर उत्पादन
 • हे वाण भरघोस उत्पन्न देणारे वाण समजले जाते

MAUS-162

 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ द्वारे विकसित
  व्यशिष्टय
 • पेरणी साठी एकरी 26 किलो बियाणे
 • रोगाशी लढण्यास सक्षम
 • झाडाच्या शेंड्या पर्यंत शेंगा
 • 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
 • 25 ते तीस प्रति हेक्टर उत्पादन

हेही वाचा :- कुकुट पालन साठी मिळणार अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

 

KDS-726 (फुले संगम)
 • राहुरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
  वैशिष्ट्य
 • जमीनअध्यम काळी आणि पाण्याचा निचरा होणारी
 • पेरणी साठी एकरी 25 किलो बियाणे
 • तंबोरा रोगाशी लढण्यास सक्षम
 • एक झाडाला जवळपास 350 शेंगा
 • 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
 • 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न(एकरी जवळपास 10 क्विंटल)

 

KDS -344 (फुले अग्रणी)

 • राहुरी कृषी विद्यापथद्वारे विकसित
  व्यशिष्टय
 • जमीन मध्यम काली आणि निचरा होणारी
 • पेरणीसाठी एकरी 30 किलो बियाणे
 • तंबोरा रोगाशी लढण्यास सक्षम
 • 105 ते 110 दिवसात काढणीस तयार
 • एकरी 8 ते 9 क्विंटल उयपदन
MAUS-158
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित
  वैशिष्ट्य
 • लागवड कालावधी जूनच्या शेवट पासून ते जुलै महिन्याच्या दुसऱ्या आढवड्या पर्यंत
 • पेरणी साठी एकरी 26 किलो बियाणे
 • रोगाशी लढण्यास सक्षम
 • 93 ते 98 दिवसात काढणीस तयार 25 ते 30 प्रति हेक्टर उत्पादन
 • JS-335 या वाणापेक्षा अधिक उत्पन्न

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानाव सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी मिळतंय 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!