Sour Urja Kumpan | सौर ऊर्जा कुंपणसाठी कोणाला मिळणार अनुदान 

लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान?

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत सौर ऊर्जा कुंपण अनुदानासाठी 75 टक्के किंवा पंधरा हजार. रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सौर ऊर्जा कुंपणासाठी उरलेला 25 टक्के वाटा सदर शेतकऱ्याचाच राहणार आहे. हे अनुदान उपलब्ध झाल्यानंतर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा. संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाद्वारे 25 टक्क्यांचा वाटा जमा करण्यात येईल.

सौर ऊर्जा कुंपणसाठी कोणाला मिळणार अनुदान 

या अनुदानासाठी केवळ संवेदनशील शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.त्याचबरोबर या अनुदानासाठी सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे निर्धारण करणे गुणवत्ता नियंत्रण करणे हे प्रधान मुख्य वनरक्षक अध्यक्षतेखाली असणाऱ्या समित्यांद्वारे करण्यात येईल. त्याचबरोबर यावर्षी म्हणजे 2022-23 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमधील जवळपास शंभर कोटींपैकी 50 कोटी इतका निधी सौर ऊर्जा कुंपण आकारता वापरण्यात येणार आहे.

error: Content is protected !!