Sour Urja Kumpan Subsidy | शेतकऱ्याला शेत कुंपण करण्यासठी मिळणार अनुदान

Sour Urja Kumpan Subsidy | शेतकऱ्याला शेत कुंपण करण्यासठी मिळणार अनुदान

Sour Urja Kumpan Subsidy

Sour Urja Kumpan Subsidy : नमस्कार मंडळी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा बातमी आहे. ती म्हणजे शयसन हे आपल्या शेताला कुंपण करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच सौर ऊर्जा कुंपण अनुदान योजना आता शेतकऱ्यांना आपल्या पिकाला राखण राहण्याची गरज नाही. आणि जगली जनावरापासून संरक्षण केले जाणार आहे. त या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Sour Urja Kumpan Subsidy

यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) प्रचंड आर्थिक फटका सोसावा लागत आहे. आता या सर्व नुकसानाचा विचार करत होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत (Cabinet meeting) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वन्यप्राण्यांपासून (Animal) पिकाचा (Crop) बचाव करण्यासाठी राज्य शासनाने (State government) शेतीमध्ये कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनुदान कुंपण उभारण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

सौर ऊर्जा कुंपण अनुदान योजना

वन्यप्राण्यांची वाढती संख्या पाहता शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाची देखभाल करण्यासाठी जावे लागत होते. रात्री-अपरात्री पिकाचे संरक्षण करणा-यावेळी शेतकऱ्यांच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकत होता. कारण वन्यप्राणी शेतकऱ्यांवर अचानक हल्ला देखील करू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत व्याप्ती करून त्यात. आता सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरता राज्यशासनाने मान्यता दिली आहे.

लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान?

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत सौर ऊर्जा कुंपण अनुदानासाठी 75 टक्के किंवा पंधरा हजार. रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सौर ऊर्जा कुंपणासाठी उरलेला 25 टक्के वाटा सदर शेतकऱ्याचाच राहणार आहे. हे अनुदान उपलब्ध झाल्यानंतर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा. संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाद्वारे 25 टक्क्यांचा वाटा जमा करण्यात येईल.

सौर ऊर्जा कुंपणसाठी कोणाला मिळणार अनुदान 

या अनुदानासाठी केवळ संवेदनशील शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.त्याचबरोबर या अनुदानासाठी सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे निर्धारण करणे गुणवत्ता नियंत्रण करणे हे प्रधान मुख्य वनरक्षक अध्यक्षतेखाली असणाऱ्या समित्यांद्वारे करण्यात येईल. त्याचबरोबर यावर्षी म्हणजे 2022-23 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमधील जवळपास शंभर कोटींपैकी 50 कोटी इतका निधी सौर ऊर्जा कुंपण आकारता वापरण्यात येणार आहे.


📢 शेतकरी कर्ज माफी योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर योजना 100% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!