Solar Urja Prakalp | आता शेतकऱ्यांना दिवसा मिळणार 8 तास वीज

नांदेड परिमंडळात 17 प्रकल्प 

नांदेड परिमंडळात सध्या 17 सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्या हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 11 परभणीत चार आणि नांदेड जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यान्वये झाले आहेत. 50 प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रकल्पात जमिनीचा अडथळा 

सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत जमीन उपलब्धतेचा सर्वात मोठा अडथळा आहे. या योजनेत एक ते दहा मेगाव्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी उपकेंद्रन पासून जास्तीत जास्त पाच किमी अंतरावर जमिनी आवश्यक असते.

शेतकऱ्यांसाठी या वीज निर्मिती प्रकल्पासाठी ग्रामपंचायतच्या ताब्यातील सरकारी जमीन द्यावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जमीन मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.

महावितरण आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील ग्रामपंचायतची 3500 एकर जमीन निश्चित केली. त्यापैकी दोन हजार शंभर एकर जागेवर. 550m 8 क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारता येतील असे अध्यक्ष विजय सिंघल यांनी सांगितले.