Solar Urja Prakalp Yojana | शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली सौर ऊर्जा | म्हणजे काय येथे पहा

Solar Urja Prakalp Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे. की रब्बी हंगाम मध्ये आपल्याला पिकांना पाणी देण्यासाठी मी पुरेशी मिळत नाही आहे. जर मिळाली ही तरीही रात्रीच्या वेळेस मी त्याही कडाक्याच्या.

थंडीमुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देणे शक्य होत नाही आहे. तर त्यात व्यवस्थित चालतही नाही आहे. गोष्टींकडे लक्ष देतात सोलर ऊर्जा ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे.

तर नेमकी ही सौर ऊर्जा मदतीला धावून आली म्हणजे काय हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

सौर ऊर्जा प्रकल्पाचे या जिल्ह्यामध्ये 50 प्रकल्प सुरु येथे पहा 

Solar Urja Prakalp Yojana

शेती पंपाला दिवसांनी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने अडीच हजार मेगावॅट. क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना दिली असून.

राज्यात 546 मेगावॅट वीज निर्मितीचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत झाले आहेत. अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा. करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलबजावणीवर भर दिला आहे.

या जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरु पहा कोणते आहे ते जिल्ह्ये 

त्यानंतर गत महावितरणाने शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. करण्यासाठी पुढाकार घेतला असून 546 मेगाव्यात वीज निर्मितीचे विविध प्रकल्प सुरू झाले आहेत.

90 हजार शेतकऱ्यांना

90 हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळत आहे. एकूण 1000 मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीची कामे वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. 550 मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

याशिवाय ४५० मेगावॅट वीज निर्मितीच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आणखी एक निविदा काढण्यात आली. असून त्याची मुदत 30 जानेवारी आहे. सौर ऊर्जा प्रकल्प वाढले तर मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ शकते.

या प्रकल्पासाठी जमीन न मिळाल्याने अडथला येथे पहा 

Leave a Comment