Solar Subsidy Yojana Maharashtra | वीज बिल थक बाकीचे वन टाइम सेटलमेंट | पहा काय आहे ही योजना

Solar Subsidy Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून. महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षातील त्यांच्या वीज बिलाची.

थकीत वसूल करण्यासाठी मागे लागले आहेत. पण आता शेवटी ही महावितरण कंपनीने थकून विज बिलकितांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे वन टाइम सेटलमेंट योजना अंतर्गत येताना.

आता एकाच वेळेमध्ये आपले संपूर्ण माफ होणार आहे. व याचा कसा लाभ मिळणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

राज्यातील कृषी पंपांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण कोणत्या जिल्ह्यात होणार 

Solar Subsidy Yojana Maharashtra

राज्यातील जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपरिषदा नगरपालिकांची तसेच विविध शासकीय. विभागांची 12000 कोटीची थकबाकी आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी सरकारच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वन टाइम सेटलमेंट योजना राबविण्यात येत आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी वसूल करून महावितरणाला दिलासा देण्यासाठी ही योजना आखली आहे.

या योजनेअंतर्गत काही रक्कम सरकारकडून. व उर्वरित रक्कम या स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणाला भरायचे आहे.

या जिल्ह्यात लागू होणार वन टाइम सेटलमेंट योजना येथे पहा 

ग्रामविकास विभागाकडे

ग्रामविकास विभागाकडे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाची थकबाकी. 4,437 कोटी रुपये आहे. योजना अंतर्गत सरकार पाहून आंतर अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेली.

662 कोटी 3627 कोटी व्याज आणि 55 कोटीचा विलंब आकार माफ करून. 3775 कोटी ग्रामविकास विभागाला वीज डेप्युटी भरावी लागणार आहेत.

नगर विकास विभागाच्या क वर्ग नगरपरिषद. व नगरपंचायतीला 186.25 कोटी रुपये महावितरणाकडे भरावी लागणार आहे. हे रक्कम महावितरणाला तातडीने आजा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वन टाइम सेटलमेंट योजना काय आहे व कसा मिळेल लाभ येथे पहा 

Leave a Comment