Solar Rechargeable Torch Best | शेतकरी हो हि बॅटरी आताच खरेदी करा देते 1 किलोमीटर पर्यंत प्रकाश ! सूर्यप्रकाशावर होते चार्जिंग

Solar Rechargeable Torch: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना रात्री आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. अशा वेळेस शेतकऱ्यांना पुरेसा उजेड हा पाहिजे असतो.

त्यासाठी शेतकरी बॅटरीचा युज करत असतात पण या बॅटरी त्यांना पाहिजे तेवढा वेळ आणि पुरेसा उजेडही देत नाही. त्यांची बॅटरी ही खूप का टिकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक ऐवजी दोन किंवा तीन अशा बॅटरी युज करावे लागतात.

तर आज आपण या लेखांमध्ये असे एका बॅटरी विषयी जाणून घेणार आहोत. जी जवळजवळ सात तासापर्यंत बॅकअप देते.

Solar Rechargeable Torch

शेतकऱ्यांना शेतात किंवा इतर कामासाठी रात्रीच्या वेळेस पुरेशा उजेडाची गरज असते. तर शेतकऱ्यांसाठी ही सौर रिचार्जेबल टॉर्च ही अतिशय उपयुक्त अशी बॅटरी आहे. जी शेतकऱ्यांना सलग सात तासापर्यंत प्रकाश देऊ शकते.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी विजेची गरज राहत नाही. कारण ही बॅटरी जर आपण सौर ऊर्जा जिथे त्या ठिकाणी ठेवली तर ही बॅटरी चार्ज होण्यासाठी (Solar Rechargeable Torch) सुरुवात होते.

बॅटरी विषयी माहिती 

या बॅटरी मध्ये शेतकऱ्यांना चार्जिंग करण्यासाठी दोन पर्याय असतात. एक तर सोलार ऊर्जेवर हे चार्जिंग करू शकतात. किंवा आपण विविध विजेवरही या बॅटरीला चार्जिंग करू शकतो. विजेवर चार्जिंग करण्यासाठी या बॅटरी मध्ये यूएसबी चार्जिंग पॉईंट उपलब्ध असतो.

आणि या बॅटरीचा प्रकाश हा तब्बल एक किलोमीटर पर्यंत फोकस देत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या आसपास मधील एक किलोमीटर पर्यंत हे सहज पाहू शकतात. या बॅटरीची किंमत काय आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.

या बॅटरीचीकिंमत काय आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment