Solar Panel Yojana Maharashtra Best | आता वीजबिलापासून मिळणार सुटका ! आपल्या छतावर घराच्या 40% अनुदानावर बसवा सोलार पॅनल

Solar Panel Yojana Maharashtra: आज तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे.

आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडीही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया

Solar Panel Yojana Maharashtra

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना राबवली आहे. या योजनेच्या (Solar Panel Yojana Maharashtra ) माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन 3 किलो वॅट ते पर्यंतच्या सौर पॅनल साठी 40 टक्के अनुदान देते तर 3 किलो पासून 10 पर्यंतच्या सौर पॅनल साठी 20 टक्के अनुदान देते.

कसा व कुठे करणार अर्ज  

मीत्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक पासबुक आधार कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र घरातील हिस्सेदार संमतीपत्र तुमचा मोबाईल नंबर तसेच रहिवासी प्रमाणपत्र लागेल

हा अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे जर तुम्हाला मोबाईलवर अर्ज करता येत असेल तर तुम्ही खाली क्लिक करून अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील जवळच्या नेट कॅफेवर जाऊन याचा अर्ज करू शकता

Panjabrao Dakh Weather Report

घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 शेतकऱ्यांना नवीन विहीर साठी मिळणार 4 लाख अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाल अनुदान योजना नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment