Solar Light Anudan Yojana | सोलर लाईट सिस्टम अनुदान योजना 2022 अर्ज सुरु

Solar Light Anudan Yojana | सोलर लाईट सिस्टम अनुदान योजना 2022 अर्ज सुरु

Solar Light Anudan Yojana

Solar Light Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सोलर लाईट सिस्टम अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गास या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे. तर या-साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे काय असतील. व योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे. ते सर्व सविस्तर आपण या लेखात बघणार आहोत.

सोलर लाईट सिस्टम अनुदान योजना २०२२ 

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागा मार्फत केंद्र शासनाच्या. वनबंधु कल्याण योजने अंतर्गत तळोदा क्षेत्रातील व आक्रनी तालुक्यातील ज्या गावांचे विद्युतीकरण झालेले नाही. त्या गावांसाठी आदिवासी विकास विभागाने. त्याच्यासाठी ही योजना म्हणजेच सोलर होम लाईट सिस्टम अनुदान योजना 2022 सुरू केली आहे.

कृषी पंप वीज बिल माफी योजना सुरु येथे पहा 

सोलर होम लाईट सिस्टम अनुदान योजना 2022

 सोलर होम लाईट सिस्टम पुरवठा करण्याआधी या योजनेच्या लाभासाठी काही पात्रता ठरवल्या आहेत. आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ही या योजनेचा लाभ घेता येईल. आणि या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.

नवीन विहीर अनुदान योजना सुरु येथे पहा

सोलर लाईट सिस्टम अनुदान 

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी नंदुरबार यांनी संपूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण केल्या नुसार .गाव व पाड्याच्या नाही झाले. त्या साठी त्यांनी शासनाला यादी सादर केली आहे. (Solar Light Anudan Yojana) त्या नुसार लाभार्थ्यांना खालील प्रमाणे देण्यात येणार आहे.

 • सोलर होम लाईट सिस्टम
 • 500 व्हॅट सोलार पॅनल 250
 • ट्यूब लाईट 20 व्हॅट
 • सिलिंग फॅन एक फक्त
 • 150 व्हॅट सोलार ट्यूब बॅटरी
 • टी व्ही/मोबाईल चार्जिंग पिन
सोलर लाईट सिस्टम योजना पात्रता 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहे. या योजनेचा लाभ हा काही ठरावीक पात्रता असल्या पाहिजे तर त्या पत्राता काय आहे ते आपण बघू.

 •  लाभार्थी हा अनुसूचित जमातीच्या पाहिजे
 •  त्याच्याकडे अनुसूची जमातीचा असल्याचा जातीचा दाखला
सोलर लाईट सिस्टीम योजना कागदपत्रे
 • रहिवास दाखला, 
 • उत्पन्नाचा दाखला,  
 • दारिद्र्य रेषेखालील दाखला, 
 • घराचे विद्युतीकरण झाले नसल्याबाबत ग्रामसभाचा ठराव, 
 • यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, 
 • 8 अ उतारा, 
 • शासकीय सेवेत नसल्याचा दाखला आवश्यक राहील. 
 • आधार कार्ड, 
 • ग्रामसभेचा ठराव, 
 • आधार संलग्न बँक खाते क्रमांक, 
 • 8 अ उतारा, 
 • शासकीय सेवेत नसल्याचा दाखला आवश्यक राहील. 
सोलार होम लाईट सिस्टीम योजना अर्ज कुठे करावा 

सोलार होम लाईट सिस्टीम अनुदान योजनेचा फॉर्म हा तुम्ही 30 मार्च 2022 पासून भरू शकता. या योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 पर्यंत आहे. आणि याच फॉर्म हा आपल्याला ऑफलाइन भरावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी आपण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय. शासकीय दूध डेअरी च्या मागे शहादा रोड तळोदा जि. नंदुरबार.


Solar Light Anudan Yojana, सोलर लाईट सिस्टम अनुदान योजना 2022, सोलर अनुदान योजना २०२२, solar light anudan yojana maharashtra, सोलर लाईट सिस्टम अनुदान, Solar Light system


📢 ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना रिजेक्टेड लिस्ट :- येथे  पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!