Soil Health Card | शेतकऱ्यांनो आपल्या शेतात काय पेराल तर सोन उगवेल ! येथे पहा

Soil Health Card: नमस्कार अन जमिनीचा एक एम एम मातीचा अथर तयार होण्यास. साधारणता साडेतीनशे ते चारशे वर्षाचा काळ लागतो त्यातच भरमसाठ खताचा महाराज जमिनीवर होत.

असल्याने जमीन कोरडी व निर्जीव होण्याचे प्रमाण आली कडील काळात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या आरोग्याची माहिती घेऊन पिके सकसपणे मिळवण्यास मदत होते.

त्यामुळे जमिनीचे आरोग्याला महत्त्व देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

Soil Health Card

जिल्ह्याचा पट्टा हा बँड स्लॉट खडकाच्या पट्ट्यात आहे. त्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण अधिक असेल तरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या स्वरूपात ते जमिनीत मिळत नाही.

मातीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय येथे पहा 

त्यामुळे सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या सल्ल्याने जमिनीचे आरोग्य तपासणी करून घेतल्यास. खताची योग्य मात्र देण्यात सोबतच पिकांचा स्वरूपात शेतातून सोनं उगवण्यास मदत होईल.

डॉक्टर आपल्या शरीरातील रक्ताची तपासणी करतो

ज्याप्रमाणे डॉक्टर आपल्या शरीरातील रक्ताची तपासणी करतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील जमिनीची ही तपासणी करणे आवश्यक आहे.

आपल्या जमीनीती मातीची काळजी कशी घ्याल येथे पहा 

जमीन शुष्क असल्याचे आढळून आल्यास त्यावर सुचविलेल्या उपाययोजनेनुसार खताची मात्रा दिली जावी खताचा अति मारा करू नये.

मातीचे आरोग्य महत्वाचे 

सतत पैकी घेतल्याने जमिनीची झीज होते पोषक घटक कमी होतात. जमिनीतील मूलद्रव्याची प्रमाण कमी होते. त्याचा फटका उत्पादनाला बसतो त्यावेळी मुळे जमिनीमध्ये. एनपीके सोळा प्रकारची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि जमिनीचा आयपीएस समजून घेतल्यास जमिनीचे आरोग्य कसे आहे.

हे आपणास कळते. तसेच जमिनीतील पोषक तत्वाचे प्रमाण स्थिर ठेवण्याचे मदत मिळते. व उत्पादन वाढवण्यासाठी मदत मिळते.

शेतकरी हो आपल्या शेतात पिकांना खताचा मारा कमी करा येथे पहा 

Leave a Comment