Soil Health Card Report | हे काम करा आणि शेतात सोन उगवा

मातीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय

मातीची आरोग्य पत्रिका हा असा दस्ताऐवज आहे. की ज्याद्वारे आपल्या जमिनीत किती प्रमाणात पोषक तत्वे आहेत मूलद्रव्याचे प्रमाण किती आहे.

याची माहिती मिळते वर्षातून दोनदा शेतातील मातीची तपासणी केल्यानंतर त्यांची माहिती मिळते. सर्वसाधारण तपासणी विशेष तपासणी 21 पॅरामीटर वर केली जाते.

त्याद्वारे आपल्या जमिनीचे आरोग्य कसे आहेत. तसेच त्यात कोणते पीक घेणे उपयुक्त ठरते हे तपासणी आपल्याला समजून येते.

मातीची काळजी कशी घ्याल

मातीची काळजी घेण्यासाठी वर्षातून दोनदा शेतीतील मातीचे वर्षातून दोनदा नमुने घेऊन. जिल्हा अमृत सर्वेक्षण व चाचणी विभागाकडे देऊन त्याचे तपासणी करून घ्यावी.

त्यातील सेंद्रिय कर्ब सूक्ष्म मूलद्रव्य एनपीके चे प्रमाण पीएच काय आहे. हे त्याद्वारे जाणून घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्याने जमिनीच्या खासदार पणासाठी प्रयत्न केलेले जावेत.

खताचा अति मारा धोकादायक

खताचा अति मारा हा जमिनीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे जमीन निर्जी होते जमिनीचे आरोग्य कसे आहे. ते तपासणी द्वारे समजले तर त्या पद्धतीने जमिनीत खते दिले जाऊन जमिनीचा कस वाढविता येतो. परंतु अनेक शेतकरी दुसऱ्याचे पाहून केवळ खाताचा अति मारा पिकावर करतात. त्यामुळे उत्पादन सोबत कसदार जमिनीतील कमी होऊ लागतो.