Shram Kard Yojana 2022 | इ श्रम कार्ड योजना आजचा करा ऑनलाईन अर्ज

Shram Kard Yojana 2022 | इ श्रम कार्ड योजना आजचा करा ऑनलाईन अर्ज

Shram Kard Yojana 2022

Shram Kard Yojana 2022 : नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे इ श्रम कार्ड योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याना काही मानधन देण्यात येणार आहे. त्या मुळे शेतकऱ्याना त्याच्या आर्थिक परिस्तितीत काही हाथ भार मिळणार आहे. चला तर जाणून घेऊ काय हे ही योजना व या योजनेचा लाभ कसा मिळवता येणार आहे. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

E Shram Kard Yojana

महाराष्ट्र शासनाने जे कामगार किंवा शेतकरी हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्यासाठी एक पोर्टल निर्माण केले आहे. जर आपण या पोर्टल वर आपली नोंदणी केली तर कामगारांना 2 लाख रुपयांपर्यंत लाभ हा मिळू शकणार आहे. आणि आतापर्यंत देशातील 25 लाखाऊन अधिक कामगारांनी या पोर्टल वर नोंदनि केली आहे. असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने म्हंटल आहे.

ई श्रम कार्ड योजना २०२२ 

पण हे पोर्टल नेमके काय आहे. या पोर्टल चा फायदा काय यावरून इ श्रम कार्ड कसे काढायचे याची माहिती बघू याअसंघटीत कामगारांसाठी. एक राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने इ श्रम पोर्टल निर्माण केले आहे. त्या मुळे जर कामगाराने या पोर्टल वर आपली नोंदणी केली तर त्याला हे इ श्रम कार्ड दिले जाणार आहे. देशयतील कुठले ही कामगार या इ श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात. या मध्ये जे बांधकाम मजूर आहे किंवा भूमिहीन शेतकरी अश्या कामगारांचा समावेश हा होतो.

ई श्रम कार्ड योजना

इ श्रम कार्ड मिळवण्यासाठी काही पात्रता आहेत म्हणजेच जो कामगार हा अर्ज करणार आहे. हा 16 ते 59 वयाचा असला पाहिजे आयकर भरणारी. तसेच EPFO (employee provident fund orgnanisation) ESIC (employee state insurunce corporatio). च्या सदस्य असेल तर त्यांना ही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे. या पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेले इ श्रम कार्ड दिले जाते. त्याला युनिवर्सल अकाउंट नंबर म्हंटले जाते.

ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन
  • यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल
  • इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक. आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
  • त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NOया पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.
  • मोबाईलवर आलेला ओटीपीटाकून सबमिटम्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे. आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.
  • त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.
  • पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validateवर क्लिक करायचं आहे.
  • मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या
  • वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other detailsवर क्लिक करायचं आहे.
  • आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yesनसाल तर noवर टिक करायचं आहे.
  • त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.
इ श्रम कार्ड चे फायदे

इ श्रम कार्ड योजनेचे काही फायदे आहेत. म्हणजेच जे कामगार आहे त्याच्या पर्यंत सरकारच्या सुरक्षा योजना पोहचवण्यासाठी आणि ज्या कामगारांनी इ श्रम कार्ड साठी नोंदणी केली आहे. त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेद्वारे अपघात विमा देण्यात येणार आहे. आणि याची रक्कम ही 2 लाखापर्यंत असणार आहे काही प्रमाणात अपंग असल्यास 1 लाख दिले (Shram Kard Yojana 2022) जाणार आहे.


📢 शेतकरी कर्ज माफी योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!