Shinde Sarkar Big Design | शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार दूर ! शिंदे सरकारचा निर्णय

Shinde Sarkar Big Design | शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार दूर ! शिंदे सरकारचा निर्णय

Shinde Sarkar Big Design

Shinde Sarkar Big Design:  शेतकऱ्यांना शेती करताना सर्वात मोठे भेडसावणारी समस्या म्हणजे. भांडवल शेतकऱ्यांना सहजासहजी शेतीकामासाठी भांडवलाची उपलब्धता होत. नसल्यामुळे शेती करणे अधिक कठीण बनते आणि नाईलाजाने शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून अधिक व्याजदर ने पैसे उचलावे लागतात.

Shinde Sarkar Big Design

त्या पैशाचा डोंगर दिसून दिवस शेतकऱ्यांच्या डोक्यावर चढत जातो. त्यातून शेतकऱ्यांची मुक्तता होणे अधिक कठीण होत. बनते या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार भागवत कराड हे बैठका घेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नसल्याची त्यांनी स्पष्ट केले.

आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार कर्ज 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे. अशा सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या होत्या त्या अनुषंगाने उद्दिष्टही ठरवून देण्यात आले होते.

पण जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता हे तर कोणत्याही बँकेने उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे बँक अधिकारी यांची बैठक घेण्यात जबाबदारी ही भागवतकारण यांच्यावर दिल्याने हात कर्ज वाटपाला गती येणार का हे पहावे लागणार आहे.

काय आहे शिंदे सरकारचा निर्णय 

शेती व्यवसायात सर्वात मोठी अडचण आहे. ती भांडवलाची शेतकऱ्याकडे येथे भांडवलंच नसल्याने विविध समस्या निर्माण होतात. हे शिवाय बँकांकडून वेळेत कर्ज उपलब्ध होत नाही. बँकांना कर्ज पुरवठा करताना नेमक्या काय अडचणी आहेत. याचा खुलासा आता करावा लागणार आहे.

त्या अनुषंगाने खासदार भागवत कराड हे आता बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण वेळेत पैसे हाती पडेल तर शेतकऱ्यांच्या समस्या समाधान मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सावकारी कर्ज होणार माफ 

बँक ज्यांनी या मातीमुळे शेतकरी हे कर्जासाठी बँकाकडे फिरत नाहीत वेळेप्रसंगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते. आणि बँकेची पायरी चढली जात नाही मात्र बँकांनी नियम अटीवर बोट न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध होईल.

असे प्रयत्न होणे गरजेचे आहे, त्याच अनुषंगाने आता मराठवाड्याचा आढावा खासदार भागवत कराड हे घेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील का हे देखील पहावे लागणार आहे .


📢 कडबा कुट्टी मशीन योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा  

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!