Shinde Sarkar Big Announcement | 34 हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी ! शिंदे सरकार घेणार निर्णय

Shinde Sarkar Big Announcement: नमस्कार आपले सरकार नेहमीच आपल्या शेतकऱ्यांचा विचार करत असते. त्यांच्या साठी नवनवीन योजना हे राबवत असतात या योजनेचे उद्दिष्ट असते. की शेतकर्यांचे जीवनमान सुधारावे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हे असते याचेच एक उदाहरण आहे.

शेतकरी कर्ज माफी योजना ही योजना माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं शासनात घेण्यात आली होती. त्यांनी सांगितले होते को राज्यातील 34 हजार शेतकार्यनच्या कर्ज माफ होणार आहे. पण मात्र काही काळानंतर ही योजना फक्त नावापुरती राहिली होती.

पण आता ही योजम नव्याने सुरू होण्याची शक्यता ही दाराशवण्यात येत आहे. या संदर्भात आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार असल्याचे निदर्शनास आले आहे.

Shinde Sarkar Big Announcement

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या दोन योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली होती. मात्र यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार ४९८ शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. अजूनही शेतकरी २०० कोटींच्या कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा : PVC पाईप लई योजने अतर्गत शासन शेतकऱ्यांना देणार अनुदान येथे पहा माहिती 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंदे सरकार सत्तेत आल्याने, फडणवीस यांच्या काळातील रखडलेली कर्जमाफी योजना पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या अंमलबजावणीला विलंब झाला. त्यानंतर सत्तेवर ठाकरे सरकार आले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीस पात्र असतानाही लाभपासून वंचित राहिले आहेत.

आता होणार का कर्ज माफी ?

आता या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज चढले असून बँकांद्वारे शेतकऱ्यांना रक्कम भरण्याची सूचना दिली जात आहे. मात्र कर्ज भरायला पैसेच नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आता यावर शिंदे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच पैसे जवळ नाहीत त्यात आता कर्ज आणि वाढलेल्या व्याजाने शेतकरी हतबल झाला आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते आहे 100% अनुदान येथे करा अर्ज

किती शेतकरी ठरणार पात्र 

आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना या योजेनेबाबत बरीच अपेक्षा आहे. २०१७ च्या कर्जमाफीला या जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ७८६ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यंत्रणेत ऑनलाईन त्रुटी राहिल्याने ३४ हजार ४९८ शेतकऱ्यांची ग्रीनलिस्टच लागली नाही. अहवालानुसार, या शेतकऱ्यांचे १९९ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज थकले आहे.

या थकबाकीतही आता वाढ झाली आहे. २०१९ साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी ८९ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले होते. यांना ६७३ कोटींची कर्जमुक्ती मिळाली मात्र १,५६४ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसेच आले नाहीत. आता या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.


📢 दुध डेअरी सुरु करण्यासठी शासन देते आहे 33% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!