Shinde Incentive Subsidy Decisions | शिंदे सरकारचा डबल धमाका आता प्रोत्साहन अनुदानासह अतिवृष्टी भरपाई ही मिळणार

Shinde Incentive Subsidy Decisions: नमस्कार शेतकरी मित्रांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शिंदे सरकार ने एक नव्हे तर दोन शेतकरी हिता मध्ये निर्णय घेतले आहे. आता नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान तर मिळणारच.

पण त्या सोबत आता अतिवृष्टी ग्रस्तांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. चला तर या विषयी सविस्तर जणू घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

ठाकरे सरकारने नियमित कर्जाची फेड परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजारांचा प्रोत्साहन अनुदान (Incentive grant) जाहीर केले होते. मात्र सरकार बदलानंतर शेतकऱ्यांच्या अनुदानाचा काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता.

Shinde Incentive Subsidy Decisions

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाच ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहतील असे म्हटले होते. याच शब्दाला जागे राहून मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन अनुदानासाठी. असणाऱ्या जाचक अटींची दखल घेत आता शेतकऱ्यांसाठी डबल बार उडवत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : महिलांना मिळणार फ्री शिलाई मशीन पहा सविस्तर माहिती 

महाराष्ट्र शासनाने 30 जून 2018 गुरुजी थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले होते. व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदरचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 22 जून 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित केले आहे.

शेतकऱ्यांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

एकनाथ शिंदे नियमित कर्जाची फेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त जाचक अटींमुळे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळत नाही. याचाच जाचक अटींमुळे कित्येक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते.

म्हणूनच आता एकनाथ शिंदे यांनी यामध्ये दखल घेत या योजनेतून पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव यातून वगळण्यात येणार नाही, असे ठरवले आहे. इतकच नाही, तर याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढण्याचा देखील काढण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा : ड्रोन खरेदी साठी शासन शेतकऱ्याला देते 100% अनुदान येथे करा अर्ज 

योजनेच्या अटी…

बँक अथवा संस्थेकडून सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज रकमेवर 50 हजार रुपये दिले जातील. ज्या शेतकऱ्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे. त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाईल. केवळ अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार होता.


📢 पीएम किसान मानधन योजने अतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रु दरमहा :- येथे पहा 

📢 नवीन विही करण्यासठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!