Shinde Fadnavis Government: नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर आली आहे. शिंदे व फडणवीस सरकार यांनी शेतकरी हितामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी जे अनुदान मिळत होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तर आता हे अनुदान किती मिळणार आहे. व शासनाने यासाठी अजून एवढा मोठा निधी ही जाहीर केला आहे.
तर बागायतीसाठी हेक्टरी किती साठी हेक्टरी किती अनुदान मिळणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाद जेणेकरून तुम्हाला कळेल. की हेक्टरी किती अनुदानामध्ये वाढ झाली आहे.
Shinde Fadnavis Government
नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांना सुखावणारी अशी बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने आज तीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
बागायती जमिनीच्या नुकसान भरपाई मध्ये झाली दुपटीने वाढ येथे किती येथे पहा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टरी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.
सरकारने मंजुरी दिली
शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसानीसाठी 22,232.45 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरदूत पुरवणी मागण्या द्वारे करण्यात येईल.
त्यानुसार हानीधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. सरकारनं नुकसानी ची मर्यादा वाढवली आहे. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याची या शासन निर्णयात म्हटले आहे.
पहा आता जिरायती जमिनीला हेक्टरी किती मिळणार नुकसान भरपाई येथे पहा