Shetkari Yojana Mahadbt 2022 | शेतकऱ्यांनासाठी फायद्याची योजना, ‘या’ योजनेत 80 टक्के अनुदान मिळणार

Shetkari Yojana Mahadbt 2022 : पिकांसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. शेती ही पावसाच्या भरवशावर आहे. विहिरीत देखील पाणी पावसामुळेच असते. सरकार देखील पाण्याची बचत करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते.

देशातील शेतकऱ्यांनाचे उत्पन्न वाढावे व कमी पाण्याचा वापर करून चांगले पीक काढावे. यामुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांनाचा विकास होईल. या साठी एक खास योजना आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान कृषी सिंचन योजना आहे. या योजनेमुळे शेतीचा व शेतकऱ्यांनाचा विकास होईल.

Shetkari Yojana Mahadbt 2022

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 80 टक्के अनुदान :- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या अगोदर 55 टक्के अनुदान व दोन हेक्टरच्या वरील शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जात होते. परंतु, या योजनेतंर्गत आता 80 टक्के अनुदान मिळणार आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार व 80 टक्के अनुदान देणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आत्ताच 80 टक्के अनुदानाची वाढ करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा नक्कीच घ्यायला घ्यावा. (Thibak Sinchan Subsidy Maharashtra)

कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

thibak sinchan online application maharashtra

शेतकऱ्यांनासाठी ही फायद्याची योजना आहे. महाडीबीटी पोर्टलवर ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी CSC सेंटर मध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्हाला अर्ज करता येत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

पाण्याची कमतरता केव्हा येईल सांगता येत नसते. त्यामुळे उपलब्ध असलेला पाण्याचा साठा शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने वापरावा. पाण्याचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी ठिबक सिंचन उपयोगी पडेल.

जर शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केला तर पिकं देखील चांगले येतील व पुढील पिकासाठी पाण्याचा साठा देखील उपलब्ध राहील. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची अडचण येणार नाही. तर यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्यावा. (Thibak Sinchan Yojana Online Application)

कुसुम सोलर पंप योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा फॉर्म 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2022

या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधू शकता. किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन या योजनेची चौकशी सुरू शकता. (Pradhanmantri Krushi Sinchan Yojana)

या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना याअगोदर कमी अनुदान मिळत होते. परंतु, हे अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता 80 टक्के अनुदान दिल्या जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करावयाचे आहेत.

Shetkari Yojana Mahadbt 2022

ठिबक,तुषार करिता येथे भरा ऑनलाईन फॉर्म येथे क्लिक करा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!