Shetkari Karjmafi Yojana Yadi | शेतकरी कर्जमाफी योजना 2022 | कर्जमाफी यादी

Shetkari Karjmafi Yojana Yadi | शेतकरी कर्जमाफी योजना 2022 | कर्जमाफी यादी

Shetkari Karjmafi Yojana Yadi

Shetkari Karjmafi Yojana Yadi : Agriculture Loan महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे कर्जमुक्ती योजना 8वी यादी जाहीर झाली आहे यादी प्रकाशित करण्यात आली. शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.

 

Shetkari Karjmafi Yojana Yadi

Agriculture Loan आपण जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे जर आपले यादीमध्ये नाव असेल तर आपण आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करावे आणि त्याची पावती घ्यावी.

जर आपले या यादीमध्ये सुद्धा नाव आले नसल्यास नाराज होण्याचे कारण नाही कारण आणखी पुढच्या यादीमध्ये आपले नाव घेऊ शकते तशी विचारणा आपण बँकेत जाऊन सुद्धा करू शकतो जर आपले कर्ज कर्जमुक्तीच्या लाभास पात्र असल्यास आपले नाव पुढच्या यादीमध्ये नक्की येऊ शकते.

शेतकरी कर्ज माफी योजना २०२२

भूविकास बँकेने राज्यातील शेयकर्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यात खूप महत्त्वाची भूमिका ही निभावली आहे. कारण या बँकेने वेळोवेळी शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची मदत केली आहे. आणि शेती म्हंटल्यावर पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात लागणार. त्या साठी देखील भूविकास बँकेने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे. आणि 25 ते 30 वर्ष्यात सिंचन क्षेत्र वाढवलं आहे त्या मध्ये भूविकास बँकेचा महत्वाचा वाटा आहे. 

कोणत्या शेतकर्यांना मिळणार कर्ज माफी 

परंतु कालांतराने दिलेल्या दीर्घ मुदतीचे कर्ज वसुली अडचणीत सापडली आहे. त्यामुळे बँक कर्मचारी व शेतकरी दोघे ही अडचणीत सापडले आहे. राज्यातील भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना शयानाच्या वतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घेतला. (Shetkari Karjmafi Yojana Yadi) आता रजयतील33 हजार 894 शेतकर्यांचा 7/12 कोरा होणार आहे.

कर्ज माफी योजना पात्र शेतकरी 

शयसनाच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात 1 हजार 77 लाख रुपयांची कर्ज माफ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 8 शेतकऱ्यांनी3 लाख 88 हजार रुपयांची थकीत रक्कम भूविकास बँकेला भरले आहे. त्या मुळे आता ते शेतकरी या साठी पात्र ठरू शकणार नाही आहे. तर जिल्ह्यात 433 थकबाकीदार शेतकरी आहे 3 कोटी 64 लाख36 हजार रुपयांची थक बाकी असून. त्या मुळे एकूण17 कोटी32 लाख15 हजार रुपयांची रक्कम आहे.


📢 500 शेळ्या २५ बोकड ५० लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!