Shetkari Karjmafi Yadi 2022 | महात्मा फुले कर्जमाफी यादी आली पहा यादीत नाव

Shetkari Karjmafi Yadi 2022 | महात्मा फुले कर्जमाफी यादी आली पहा यादीत नाव

Shetkari Karjmafi Yadi 2022

Shetkari Karjmafi Yadi 2022 : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना या योजनेची 8 वि यादी ही जाहीर झालेली आहे. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आधार प्रमाणित करण्याची गरज आहे तर चला बघूया काय आहे. ही यादी आणि या योजने विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खलील लेख संपुर्ण वाचा.

Shetkari Karj Mafi Yojana 2022 

महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेची 8 वि यादी ही जाहीर झालेली आहे. त्या साठी आपण आपल्या जवळच्या सरकार केंद्र किंवा csc सेंटर वर जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणित करावे लागणार आहे. त्या नंतरच आपण या यादी मध्ये आपले नाव हे चेक करू शकता. आपले आधार प्रमाणित झाल्यावर त्याची पावती ही घ्यावी.

नवीन विहीर अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

Shetkari Karjmafi Yadi 2022

आपण यादी बघितल्यावर जर त्यात आपले नाव नसेल तर नाराज होण्याचे काही कारण नाही. कारण ही यादी शेवटची यादी नाही या नंतर ही काही याद्या येणार आहे. त्या मध्ये आपल्या नावाचा समावेश असू शकतो आणि जर आपल्याला काही. आणखी समस्या असतील तर आपण थेट बँकेत जाऊन ही त्याची विचारणा करू शकता. आणि जर आपण कर्ज मुक्तीस पात्र असाल तर पुढच्या यादीत आपले नाव हे नक्की असणार आहे.

गाई पालन अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

शेतकरी कर्ज माफी योजना २०२२

भूविकास बँकेने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात खूप महत्त्वाची भूमिकाही निभावली आहे. कारण या बँकेने वेळोवेळी शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची मदत केली आहे. आणि शेती म्हटल्यावर पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात लागणार. त्यासाठी देखील भूविकास बँकेने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे. आणि पंचवीस ते तीस वर्षात सिंचन क्षेत्र वाढवले आहे त्यामध्ये भूविकास बँकेच्या महत्त्वाचा वाटा आहे.

सोलर पंप अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

शेतकरी कर्ज माफी साठी कोणते शेतकरी पात्र  

शासनाच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात 1 हजार 77 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांनी तीन लाख 88 हजार रुपयांची थकीत रक्कम भूविकास बँकेला भरली आहे. त्यामुळे आता ते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरू शकणार नाही आहे. तर जिल्ह्यातील 433 थकबाकीदार शेतकरी आहे. तीन कोटी 64 लाख 36 हजार रुपयांची थकबाकी असून त्यामुळे एकूण 17 कोटी 32 लाख 15 हजार रुपयांची रक्कम. ही कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ (Shetkari Karj Mafi 2022) केल्या जाणार आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर कर्ज योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!