Shetkari Anudan Yojana | Krushi Yojana | शेतकरी अनुदान योजना 2022 फॉर्म

Shetkari Anudan Yojana | Krushi Yojana | शेतकरी अनुदान योजना 2022 फॉर्म

Nivin Vihir Anudan Yojana
Shetkari Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना सरकारने सुरु केल्या आहेत, तरी या योजना कोणत्या आहेत, या लेखामध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. योजनांचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे, योजनेसाठी कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये ट्रॅक्टर अनुदान, पावर टीलर, तसेच कृषी अवजारे, यंत्रे, कांदा चाळ अनुदान योजना, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुदान योजना.
पाईपलाईन अनुदान योजना 2022 अशा विविध प्रकारच्या योजना आहेत, या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आहेत. जसे नवीन विहीर अनुदान 2022, योजना शेततळे अनुदान योजना या सर्व योजना 2022 करिता सुरू करण्यात आले आहेत. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण लेख वाचायचा आहे. जेणेकरून योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल आणि आपण योजनेचा लाभ घेऊ शकता.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 

ट्रॅक्टर / पॉवर टिलर
मनुष्य चलीत यंत्रे/अवजारे
बैलचलित यंत्रे/अवजारे
फलोत्पादन यंत्रे/अवजारे
स्वयंचलित यंत्रे
ट्रॅक्टरचे अवजारे
 वैशिष्टपूर्ण अवजारे
ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
काढणी यंत्र

कृषी यंत्र अवजारे योजना 2022

तव्याचा नाांगर
 चीजल नाांगर ,वखर
 पॉवर वखर,बांड फॉमडर
 क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
 कल्टीव्हेटर( मोगडा)
 रोटोकल्टीव्हेटर
 डवड स्लॅशर
 रीजर, रोटो पड्लर
 केज व्हील
 बटाटा प्लान्टर पूर्वमशागत
 आंतरमशागत यंत्रे:
 ग्रास डवड स्लॅशर
 फरो ओपनर फरो ओपनर
 पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )

पेरणी व लागवड यंत्रे / अवजारे योजना 

न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर
पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र
बीज प्रक्रिया डिम
ट्रॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)
रेज्ड बेड प्लाांटर
 न्युमॅडटक प्लाांटर,
 न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट

 मळणी व काढणी अवजारे योजना 
कांदा काढणी यंत्र
भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
बटाटा काढणी यंत्र
भुईमुग काढणी यंत्र
राईस स्टिॉ चॉपर
ऊस पाचट कुट्टी
कडबा कुट्टी
कोकोनट फ्रडां चॉपर
स्टबल शेव्हर
मोवर
मोवर श्रेडर
फ्लायल हारव्हेस्टर
बहुपीक मळणी यंत्र
भात मळणी
उफणणी पंखा
मका सोलणी यंत्र
वरील सर्व योजनांना किती व कसे अनुदान असेल :- येथे पहा 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

खुल्या आणि इतर प्रवर्गासाठी 8 Hp ते 70 Hp साठी किती अनुदान असेल याबाबत  संपूर्ण माहिती पाहुयात. या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. आणि त्याचमध्ये 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ही राज्यामध्ये सुरू झाली आहे. खुल्या आणि इतर  प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के अनुदान देय आहे. सरकारच्या माहिती प्रमाणे 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 75 हजार रुपये (Shetkari Anudan Yojana) अनुदान दिले जाणार आहे.
20 एचपी ते 40 एचपी यासाठी एकूण मर्यादा 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यापेक्षा जास्त अनुदान देय नाही. 40 एचपी ते 70 एचपी ट्रॅक्टर साठी एकूण (शेतकरी योजना डॉट कॉम) अनुदान 1 लाख रुपये सरकारच्या माहिती प्रमाणे टक्केवारी 40 टक्के प्रमाणे आहे. परंतु यापेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नाही असे याठिकाणी पत्रकामध्ये देखील माहिती लिहिलेले आहे. कोणत्या अवजारासाठी, कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती एचपी ट्रॅक्टरसाठी, कोणते यंत्रसाठी किती अनुदान आहे. (mahadbt farmer) याबाबतची सरकारने दिलेली पीडीएफ फाईल पाहण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर पहा :- येथे क्लिक करा

 

ट्रॅक्टर योजना कागदपत्रे 2022
आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता
 शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
 शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
 कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
 एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
📢 ठिबक व तुषार सिंचन 80% अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!