Shetila Tar Kumpan Yojana | Tar Kumpan Yojana | ९०% अनुदान तार कुंपण सुरु

Shetila Tar Kumpan Yojana | Tar Kumpan Yojana | ९०% अनुदान तार कुंपण सुरु

Shetila Tar Kumpan Yojana

Shetila Tar Kumpan Yojana : योजनेची उद्दिष्ट:- डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच.  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे. 

शेतीला लोखंडी तार कुंपण योजना  

लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच. अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे. योजनेचा शासन निर्णय:- येथे पहा  

तार कुंपण योजना 2022  

९०% टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात शेतीला तार कुंपण योजना शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे. पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते.  शेतकऱ्यांना तार कुंपण योजनाचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र शेतकरी पात्र कोणता जिल्ह्याला लाभ मिळतो,व कसा केला जातो. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या. (Shetila Tar Kumpan Yojana) तुम्हाला मिळेल का घ्या खाली दिलेल्या video पहा.

शेतीला तार कुंपण अर्ज 

विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.  अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ) इ. सादर योजनेचे कागदपत्रे/अर्ज कसा करवा हा व्हिडिओ पहा  सादर योजना हि फक्त चंद्रपूर जिल्ह्यात राबवण्यात येत असते. (Shetila Tar Kumpan Yojana) ते हि ठराविक कालावधी मध्ये व त्याचबरोबर डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत राबवण्यात येणारी योजना फक्त पुढील ठिकाणी राबवली जाते याची नोंद घ्यावी.

शेतीला तार कुंपण योजना

शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.
पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. 
लाभाचे स्वरूप :- साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

शेतीला तार कुंपण योजना अर्ज करावा 

अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!