Shet Jamin Kharedi Vikri | 10 गुंठे बागायती व 1 एकर जिरायती जमीन खरेदी विक्रीसाठी परवानगी

Shet Jamin Kharedi Vikri | 10 गुंठे बागायती व 1 एकर जिरायती जमीन खरेदी विक्रीसाठी परवानगी

Shet Jamin Kharedi Vikri

Shet Jamin Kharedi Vikri : नमस्कार सरकारने आत्ताच मोठा निर्णय घेतलाय तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील कडक निकश्यामुळे  कमी क्षेत्र असलेल्या. अनेक शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसल्याने त्यात सुधारणा केली जाणार आहे.

महसूल विभागाने त्यासाठी समिती नेमली असून बागायती दहा गुंठे तर जिरायती एक एकर जमीन खरेदी विक्री साठी ऑगस्टपासून परवानगी मिळू शकते. त्यातून राज्य सरकारचा महसूल वाढणार असल्याची माहिती दिली आहे.

Shet Jamin Kharedi Vikri

जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने क्षेत्राचे तुकडे करून त्याची खरेदी विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने राज्य राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने 12 जुलै 2019 रोजी एक पत्र जारी केले.

त्यानुसार एखाद्या सर्वे नंबर चे क्षेत्र दोन एकर असल्यास सर्व येथील 1,2 गुंठे जमीन विकता येणार नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकरणाची  परवानगी बंधनकारक केली. त्याचे काटेकोर पालन न झाल्यास दुय्यम निबंधक आवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही दिला.

 हे नक्की वाचा :- ऊस पाचट कुट्टी मशीन साठी मिळणार 50% अनुदान 

पण त्यामुळे मुलांची शिक्षण मुलींचा विवाह आणि अन्य कौटुंबिक अडचणीतही स्वतःच्या मालकीचे क्षेत्र शासनाने ठरवून दिलेल्या निकष आहे. एवढे नसल्याने त्याची विक्री करता आलेली नाही. तर अडचणी पुरती जमीन विकून गरज भागवू याचा विचार करणाऱ्या त्या  निकषामुळे सगळी जमीन विकावी लागत असल्याचेही चित्र आहे.

शेत जमीन खरेदी विक्री नियम

बागायती दहा गुंठे तर दोन एकर पेक्षा कमी जिरायती जमिनीची खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. अर्थ झाल्याने शासनाच्या महसूल वरील परिणाम झाला आहे.

आतापर्यंत जवळपास 75 ते 90 जणांनी हरकती घेतल्या असून त्या सर्वांनी क्षेत्राची अट कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच त्यासंबंधाने सकारात्मक निर्णय होणार असल्याचेही सांगितले आहे. 

हे काम करा नाहीतर pan कार्ड धारकांना बसणार 1000 रु दंड 

शेत जमीन खरेदी योजना

काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे 20 गुंठे व त्यावरील बागायती क्षेत्रातील इतर दोन एकर. वरील क्षेत्राची खरेदी-विक्री केली पण जमीन घेणाऱ्या तथा जमिनीची विक्री करणाऱ्या व्यक्तींची कमी क्षेत्र असलेल्या सातबारा उताऱ्यावरील रस्ता किंवा खरेदी विक्री करता आलेली नाही. तसेच समसमान वाटप करताना एकच अडथळा येत आहे त्यातून पुढे वादाचे प्रसंग लावले आहेत.

शासनाच्या निर्णयाप्रमाणे सध्या बागायती जमीन खरेदी विक्रीसाठी आहे. अनेकांच्या अडचणी ध्यानात घेऊन शासनाने तीन महिन्यात त्यासंबंधीची हरकती मागवल्या असून त्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून अंतिम निर्णय होईल.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

1 thought on “Shet Jamin Kharedi Vikri | 10 गुंठे बागायती व 1 एकर जिरायती जमीन खरेदी विक्रीसाठी परवानगी”

  1. Pingback: Gram Samridhi Yojana 2022 Best | या योजने अतर्गत कुकुट,शेळी ,गाई व शेड साठी मिळणार अनुदान 1 - कृषी योजना

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!