Shelipalan Shed Anudan Yojana | कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022

Shelipalan Shed Anudan Yojana | कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022

Shelipalan Shed Anudan Yojana

Shelipalan Shed Anudan Yojana  : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेळीपालन शेड अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. आणि आपण या योजनेअंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन शेड साठी अर्ज सादर करू शकता. या योजनेची राज्य शासनाने मंजुरी दिली आहे आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर किती शेळ्याच्या शेड करीत आपल्याला अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच कुकुट पालन साठी किती पक्ष्यांसाठी शेड देणारा याबाबत संपूर्ण माहिती व अर्ज सादर कसा करावा. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही आपल्याला सादर करावयाचे आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आपल्याला खरोखरच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर.

sheli palan shed anudan yojana 2022

राज्य सरकारने राज्यातील शेतकरी तसेच पशु पालकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेचे नाव आपण पाहिलं तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. ही योजना राज्य योजना म्हणून शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लावण्यात येत असते. आणि या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत चार बाबींसाठी हे अनुदान दिलं जातं. तर याचा विचार आपण पाहिल्या तर शेळी पालन शेड त्यानंतर गाय म्हैस गोठा त्याचबरोबर. कुकुट पालन आणि कंपोस्ट या घरी दहा शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. तर या लेखामध्ये आपण शेळी पालन शेड आणि कुकुट पालन शेड यासाठी अर्ज कसा करावा. यासाठी पात्रता काय आहेत कागदपत्रे गुंदी लागणार आहेत आणि नेमका या योजनेचा. अर्ज सादर कुठे करायचा आहे संपूर्ण 100% खरी माहिती जाणून घेणार .आहोत त्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर आपण पहात आहे. 

sheli palan shed yojana

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता समोर देण्यात आलेली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभाच्या नुसार इतर आवश्यक कागदपत्रे देखील बंधनकारक आहे. आणि भूमिहीन असाल शेती नसलेल्या कुटुंबांना या ठिकाणी प्राधान्य या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. ग्रामसभा ठराव, प्रवर्ग, नमुना नंबर आठ किंवा सातबारा उतारा. अंदाजपत्रक आपण कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी आहेत अल्पभूधारक शेतकरी आहात. त्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे जनावरांचा गोठा शेड यांचा तपशील संख्या आवश्यक आहे. यापूर्वी जनावराचा गोठ्या या कामाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. प्रस्ताव जागेचा जीपीएस फोटो नोट आपल्या लागणार आहे. उपलब्ध पशुधन यांचे जीपीएस मध्ये टायपिंग फोटो लागणार आहेत.

शेळीपालन शेड अनुदान योजना 2022

 

10 शेळ्या 1 बोकड याकरिता जागा 7.50 चौरस मीटर निवारा, लांबी 3.75 मीटर रुंदी 2.0 मीटर असावी भिंतीची उंची 2.20 मीटर असावी, भिंती 1:4 प्रमाण असणे आवश्यक. लोखंडी तूळ्यांचा आधार देण्यात यावा आणि छतासाठी लोखंडी पत्रे, किंवा सिमेंटचे पत्रे वापरावीत. आणि टाळा स्थिती मुरूम घालावा आणि शेळ्यांना पिण्याची पाण्याची टाकी वरील बाबी असणे आवश्यक आहे. तरच आपण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि यासाठी शंभर टक्के अनुदान आहे. आणि शेळी पालन शेड दहा शेळ्या एक बोकड याकरिता अनुदानही 49 हजार 284 रुपये एवढे .अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे आणि यामध्ये आपल्याला अधिक कदम 30 शहरात करिता. अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच एकूण पन्नास हजार आणि त्यामध्ये आणखीन दोन वेळा 49 हजार असे एकूण अनुदान एक लाख 47 हजार रुपये एवढे .अनुदान पिशव्यांच्या शेड करिता आपल्याला देण्यात येईल.

कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022

शेतकरी तसेच कुकूटपालन करत असलेले लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार जमीन असणे आवश्यक आहे. आणि वरील दिलेल्या कागदपत्रे देखील आवश्यक आहे आणि. यामध्ये भूमिहीन असलेल्या बांधवांना प्राधान्य देण्यात येणार आहे.आणि कुकुट पालन शेड करिता 100  पे क्षा करिता च्या शेड साठी अनुदान देण्यात येते 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी 3.75 मीटर रुंदी 2.0 मीटर असावी. लांबी 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत बाजूस 20 सेंटिमीटर जाडीची सरासरी 2.20 सेंटिमीटर चे खांब आणि आधार दिलेली असावी. तसेच छतासाठी लोखंडी पत्रे किंवा सिमेंट पत्रे वापरावीत तळासाठी मुरूम  आवश्यक आहे. आणि यासाठी एकूण अनुदान आपल्याला दिले जाणार आहे. एकूण पन्नास हजार 760 रुपये हे शंभर टक्के अनुदान (Shelipalan Shed Anudan Yojana ) लाभार्थ्यांना नाद.


📢 पीएम किसान ११ वा हफ्ता २०२२ :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!