Sheli Palan Yojana Maharshtra | कुकुट पालन अनुदान योजना | शेळी पालन योजना

Sheli Palan Yojana Maharshtra | कुकुट पालन अनुदान योजना | शेळी पालन योजना

Sheli Palan Yojana Maharshtra

Sheli Palan Yojana Maharshtra : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शयसनाने एक योजना सुरू केली आहे. म्हणजे 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना व कुकुट पालन अनुदान योजना चालू केली आहे. तर ही योजना काय आहे व या योजनेचे फायदेव या साठी लागणारे कागदपत्रे काय असतील. त्याची पात्रता काय असेल या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.

कुकुट पालन अनुदान योजना 

कुकुट पालन व शेळी पालन अनुदान योजना सुरू करण्यक्त आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी ला500 शेळ्या व 25 बोकड या करिता 50%अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच 50 लाख रुपये एवढी रक्कम ही दिली जाणार आहे. ही रक्कम आपल्या एकूण खर्चाच्या 50% आहे. म्हणजेच आपला हा प्रकल्प 1 कोटींचा असणार आहे. आणि या साठी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जात आहे.

Sheli Palan Yojana Maharshtra

शयसनाने राज्यातील बेरोजगार असलेल्या कुटुंबातील सदस्य साठी ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेऊन ते आपला स्वतःचा व्यवसाय हा सुरू करु शकतात. या साठी राष्ट्रीय पशुधन योजने अंतर्गत 50 लाख रुपये एवढी अनुदान देण्यात येत आहे. पण या साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कुकुट पालन करण्यासाठी ही 50% अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच जर तुम्हला शेळी पालन च्या ऐवजी कुकुट पालन करायचे असेल तरी ही तुम्हला 50%अनुदान हे देण्यात येणार आहे.

 

शेळी पालन योजना ऑनलाईन अर्ज 

या योजनेचा अर्ज हा तुम्हला शयसनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन कार्याचा आहे. आणि या योजने विषयी सविस्तर माहिती ही या संकेतस्थळावर भेटणार आहे. योजनतेचा लाभ घेण्यासाठी लवकरात (Sheli Palan Yojana Maharshtra) लवकर अर्ज करा.

शेळी पालन योजना आवशक कागदपत्रे
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • बँकेचा रहद केलेला चेक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आयकर रिटर्न्स प्रमाणपत्र
  • वार्षिक लेख
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • जमिनीचे कागदपत्रे
  • जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र

शेळीपालन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ऑनलाइन फॉर्म कसे भरायचे त्याविषयीची कागदपत्रे ऑफिशियल वेबसाइट तसेच शासनाचा शासन निर्णय जाणण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा


📢 7/12 कोरा योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!