Sheli Palan Yojana 2022 | शेळी पालन अनुदान योजना | शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म

Sheli Palan Yojana 2022 | शेळी पालन अनुदान योजना | शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म

Sheli Palan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील बेरोजगार तसेच शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाभार्थ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळी पालन, कुकुट पालन, पशुखाद्य वैरण योजना ही राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 2021-22 करिता सुरू करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला लाभ कसा घ्यायचा आहे पात्रता काय काय लागणार आहे यासाठी प्रकल्प आराखडा लागतो तर तो आपल्याला कुठून घ्यायचा आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणारा व इतर कागदपत्रे पात्रता ऑनलाईन अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहू यात हा लेख संपूर्ण वाचा.

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

👉👉कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे.

👉👉80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 सुरु शासन निर्णय आला👈👈

वराह डुक्कर पालन योजना 2022

राज्यामध्ये तसेच संपूर्ण भारता त केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान. शेळीपालन प्रकल्प कुक्कुटपालन प्रकल्प तसेच डुक्कर पालन प्रकल्प योजना यामध्ये सुरू केल्या आहेत. (Sheli Palan Yojana 2022) आणि त्याच बरोबर पशुखाद्य आणि वैरण साठी देखील 50 लाख रुपये पर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येतं

शेळी व कुकुट पालन योजना 2022
 • लहान रुमिनंट, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती.
 • जातीच्या सुधारणेद्वारे प्रति पशु उत्पादकता वाढवणे.
 • मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
 • मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढवणे – चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता.
 • मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
 • कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, चारा आणि चारा या प्राधान्यक्रमित क्षेत्रात उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देण्यासाठी बळकट विस्तार यंत्राद्वारे राज्य कार्यकर्ते आणि पशुधन मालकांची क्षमता निर्माण करणे.
 • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन क्षेत्राचे उत्पादन सुधारण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈

गाय पालन योजना अनुदान कसे मिळेल ? 
 • अनुदानाच्या रकमेच्या 50% रकमेचा पहिला हप्ता DAHD द्वारे प्रकल्पाला मंजूरी दिल्यानंतर आणि बँक/वित्तीय संस्था उद्योजकांच्या कर्ज खात्यात पहिला हप्ता जारी केल्यानंतर जारी केला जाईल.
 • अंमलबजावणी करणार्‍या संस्थेकडून संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि जनावरांना समाविष्ट करण्यात आल्यावर अनुदानाच्या रकमेपैकी आणखी 25% रक्कम जारी केली जाईल.
 • अंमलबजावणी करणार्‍या संस्थेकडून फार्ममध्ये 10% वासरांचा जन्म पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, उर्वरित 25% अनुदानाच्या रकमेची रक्कम उद्योजकांना उपलब्ध करून दिली जाईल.
 • जीआयएस टॅगिंगद्वारे मालमत्तेचे परीक्षण केले जाईल. नियमित अंतराने लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणासाठी राज्य सरकारला सूचित केले जाईल. NDDB प्रकल्पाच्या देखरेखीसाठी व्यवस्था करेल.
 • लाभार्थी/अर्जदार/उद्योजक आणि NDDB यांच्यात कायदेशीर करारावर स्वाक्षरी केली जाईल ज्यामध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी न झाल्यास आवश्यक कारवाईचा मार्ग सूचित केला जाईल.
गाय पालन योजना अनुदान किती मिळते ? 

200 दुभत्या जनावरांची क्षमता असलेल्या जातीच्या गुणाकार फार्मच्या स्थापनेसाठी 4 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे, प्रकल्प खर्चाच्या (200 Gai Palan Yojana) (भांडवल खर्च आणि जनावरांचा खर्च) 50% किंवा रु. 2 कोटी यापैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त अनुदान दिले जाईल.

👉👉गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे भरा👈👈


📢 ठिबक सिंचन 80% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!