Sheli Palan Yojana 2022 | शेळी पालन योजना 2022 | शेळी गट वाटप योजना 2022

Sheli Palan Yojana 2022 | शेळी पालन योजना 2022 | शेळी गट वाटप योजना 2022

Sheli Palan Yojana 2022

Sheli Palan Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवाना शासनाने आदिवासी विकास विभागा तर्फे आदिवासी समाजासाठी ही योजना घेऊन आले आहे. या योजनेचा लाभ हा त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्तिथी बदलण्यासाठी होणार आहे. या योजनेचे नाव आहे शेळी गट वाटप योजना तर चला बघूया या योजनेचे फायदे काय असणार आहे. व या साठी लागणारी पात्रता कागदपत्रे व  फॉर्म कसा व कुठे भरायचा आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये बघणार आहोत त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेळी गट वाटप योजना 

राज्य सरकारने ही योजना आदिवासी विकास विभागातर्फे. भारतीय संविधान अनुच्छेद 275(1)अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम म्हणजेच शेती साठी जोड धंदा. जसे की पशुसंवर्धन, मत्स्यपालन, डेअरी देवलोपमेंट इत्यादी या उपक्रमासाठी आदिवासी वनपट्टाधारक. शेतीस पूरक व्यवसाय म्हणून 10 शेळ्या व 1 बोकड सरकार अनुदाना मार्फत देण्याची योजना आहे.

शेळी पालन अनुदान योजना २०२२ 

या योजनेचा लाभ देण्यासाठी शायसनाने काही जिल्हे निवडले आहे. ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती जास्त प्रमाणात आहे. व त्याचा विकास हा जास्त स्वरूपात होत नसल्याने सरकारने त्यांना 10 शेळ्या व 1 बोकड देण्याची योजना आणली आहे. आणि ते जिल्हे आहेत तळोदा प्रकल्प कार्य क्षेत्रांतील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ज्या अनुसूचित जमाती आहे. त्यातील वनपट्टा धारक लाभार्थ्यांकडून 8 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. त्या साठी वरील तालुक्यातील. अनुसूचित (Sheli Palan Yojana 2022) जमाती व वनपट्टाधारक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

शेळी पालन योजना पात्रता 

चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी कोणते अनुसूचित जमातीचे किंवा वनपट्टाधारक हे पात्र असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेळी गट व्यवसायसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमातीच्या असला पाहिजे. या योजनेच्या लाभार्थी कडे वनपट्टा प्राप्त प्रमाणपत्र आवश्यक आहे.

शेळी पालन योजना कागदपत्रे 
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखल
  • आधार शी जोडलेलं बँक खाते क्रमांक
  • ग्रामसभेचा ठराव
  • 2 पासपोर्ट साईज फोटो (नवीन)
  • दारिद्र्य रेषेखालील उत्पन्नाचा दाखला
  • विधवा महिला किंवा दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
शेळी पालन योजन फॉर्म  कुठे भरावा 

या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी विकास प्रकल्प कार्यालय, शासकीय दूध डेअरी च्या मागे शहादा रोड तळोदा येथे जाऊन अर्ज करावा


📢 कृषी पंप बिल माफी योजन :- येथे पहा

📢भूविकास बँक कर्ज माफी  योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!